Tag: #ChhatrapatiSambhajinagar

छत्रपती संभाजीनगरात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याची…

अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा काढली; गृह विभागाचा निर्णय, राजकीय वर्तुळात चर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या गृह विभागाने माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलेली ‘वाय प्लस एस्कॉर्ट’ पोलिस सुरक्षा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी…

गादीत गुंडाळून तरुणीचा मृतदेह रिक्षातून नेताना आई-सावत्र वडील ताब्यात; खून की आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षाद्वारे गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करण्यात आली.…

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

घरासमोर उभी कार क्षणात गायब; शहरात हायटेक चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. दुचाकी चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात; मात्र आता कार चोरीकडे चोरट्यांचा मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे.…

शिवजन्मोत्सवासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; ११०० पोलिसांसह ड्रोनद्वारेही नजर

छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी…

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू; ६३७ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या…

कर्णकर्कश सायलन्सरविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; चार तासांत १४१ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाईक व बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे प्रचंड आवाज करणाऱ्या टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी ४ ते रात्री…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येणार…

अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन

सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क