Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

शाब्बास शहर पोलिस ; पंजाब मधील ७ सशस्त्र खुनी फिल्मी स्टाईलने जेरबंद

पंजाबमधील फिरोजपुर येथे गुरुद्वाराजवळ घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील शस्त्रधारी आरोपींना अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये पंजाब पोलिसांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आरोपींचा नांदेडपासून पाठलाग करून, समृद्धी महामार्गावरील एका…

श्री गणरायाचे आगमन: छत्रपती संभाजीनगरमध्ये भक्तिमय वातावरण, उत्साहाला उधाण

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो शुभक्षण आला आहे! आज सुखकर्ता व दुखहर्ता श्रीगणरायाचे शहरात आगमन होत आहे. श्री गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर शहरातील घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना…

छत्तीसगडचे आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये, हॉटेलबाहेर कडक पोलिस बंदोबस्त

छत्तीसगडचे काही आमदार काल रात्री अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ…

छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना: सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर सात महिन्यांपासून अत्याचार

सावत्र पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 1,294…

चैन स्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कामगिरीत सराईत चैन स्नॅचरला जेरबंद केले आहे. 3 मे 2024 रोजी वैजापुर येथील अल्का बाळासाहेब सोनवणे या महिलेला, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण…

औट्रम घाटातून तात्पुरती वाहतूक बंद, कारण…

शहरात सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसामुळे औट्रम घाटात दरड कोसळली, त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे घाटातील दरडी ठिसूळ झाल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळासाठी या घाटातून वाहतूक बंद करण्याचा…

डिलिव्हरी बॉयला पार्सल देण्यास उशीर; पोलिस कर्मचाऱ्याकडून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक किरकोळ कारण म्हणजे पार्सल देण्यास उशीर झाल्यामुळे, सिडको पोलीस ठाण्याच्या कर्मचारी जीवन शेजवळने एका डिलिव्हरी बॉयला बेदम…

शहरातील शाळांमध्ये १५ मिनिटांचा स्वच्छता उपक्रम; मनपाकडून शाळांना देणार पत्र

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मनपा प्रशासकांनी जपानच्या धर्तीवर एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ…

वाळूज एमआयडीसीतील ‘मे ऑटोमॅट इंडस्ट्रीज’चा शानदार पराक्रम; लघु उद्योग क्षेत्रात मिळविला पहिला क्रमांक 

वाळूज एमआयडीसीमधील ‘मे ऑटोमॅट इंडस्ट्रीज’ने लघु उद्योग क्षेत्रात आपल्या अथक परिश्रमाने उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि १५ हजार रुपयांचा रोख सन्मान…

शहरात ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईहून नशेचा माल: एनडीपीएस पथकाची धडक कारवाई, २० लाखांचा मुद्देमाल आणि ट्रॅव्हल्स बस जप्त!

छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात एमडी बटनचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनडीपीएस पथकाने १० ऑगस्ट रोजी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क