Tag: #PoliceAction

🚨 खोट्या गुन्ह्याची धमकी देत व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; ३० हजार ऑनलाइन घेताच पोलिसांनी केला गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी एका महिलेसह…

🚨 पानटपऱ्या, बिअर शॉपी फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त 🚔

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पानटपऱ्या, बिअर शॉपी आणि किराणा दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. निसार अहेमद गफार पठाण उर्फ सलमान दुल्हन…

🚨 छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या सापळ्यात त्रिकूट जेरबंद, ४ चोरीच्या दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक केली आहे. रविवारी छावणी परिसरात ही…

🚨 गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळला; वाळूज पोलिसांची धडक कारवाई, ९ गायींची सुटका

छत्रपती संभाजीनगर : वाळूज पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा मोठा प्रयत्न उधळून लावत नऊ गायींची सुटका केली असून या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या…

📱 हरवलेले १५७ मोबाईल पुन्हा मालकांच्या हाती; सायबर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणांहून चोरीला गेलेले तब्बल ३९ लाख रुपये किमतीचे १५७ मोबाईल फोन सायबर पोलिसांनी शोधून काढत मोठे यश मिळवले आहे. विशेष…

५०० किमी पाठलागानंतर विशेष बालक हत्येतील संशयित जेरबंद; बालकाशी नातेसंबंधाबाबत गूढ कायम

छत्रपती संभाजीनगर : सावंगी परिसरातील केंब्रिज चौकाजवळ मातीच्या गोळ्याखाली चार वर्षांच्या विशेष बालकाचा मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत शहर पोलिसांनी तब्बल ५०० किलोमीटर प्रवास…

निदा खान प्रकरणात मतीन पटेल अडचणीत; घराला महापालिकेची नोटीस

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील गाजलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मतीन…

७ लाखांसाठी शिक्षकाकडून अपहरण; २४ तासांत पोलिसांनी केली सुटका

छत्रपती संभाजीनगर : येवला येथील एका शिक्षकाने सात लाख रुपयांच्या वादातून शहरातील एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला तब्बल २४ तास बंदिस्त ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपहरणानंतर आरोपींनी अपहृताच्या…

🔴 भिंत फोडून दुकानात चोरी; 12 तासांत पोलिसांची धडक कारवाई, दोन आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोंढा नाका परिसरात घडलेल्या एका धाडसी चोरीप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दर्शन हार्डवेअर दुकानाला लक्ष्य करत चोरट्यांनी दुकानाच्या…

छत्रपती संभाजीनगरात लग्नमंडपात पोलिसांची धडक एन्ट्री; ४०० ते ५०० वऱ्हाड्यांसमोर १५ वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला, दामिनी पथकाची तत्पर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात सजलेल्या लग्नमंडपात सुरू असलेला बालविवाह दामिनी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. सुमारे ४००…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क