Tag: #ChhatrapatiSambhajinagar

एका केंद्रासाठी १०१ वस्तू; मतदानासाठी प्रशासनाचा सुसज्ज तामझाम

छत्रपती संभाजीनगर : मतदान ही केवळ मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमचे बटण दाबण्याची प्रक्रिया नसून, त्या एका बटणामागे प्रचंड नियोजन, काटेकोर तयारी आणि प्रशासनाची महिन्यांची मेहनत असते. मतदारांना एक दिवस मतदानाचा…

शहरात १६ जानेवारीला चार ठिकाणी होणार मतमोजणी ; स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्रांची तयारी अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून शहरातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी शहरातील एकूण १२६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाजीनगरमध्ये टॉक शो; शहरातील ८० ठिकाणी होणार लाईव्ह प्रसारण

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ४ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे टॉक शो आयोजित करण्यात आला आहे. गरवारे स्टेडियमजवळील प्रेसिडेन्ट लॉन्स येथे होणारा हा कार्यक्रम…

बारामतीच्या विकासाचा पॅटर्न संभाजीनगरात राबवण्याचा राष्ट्रवादीचा दावा; मनपा निवडणुकीत बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून पवारांच्या बारामतीतील विकासाचा आदर्श संभाजीनगरात राबवण्याचा दावा करण्यात…

अपक्ष उमेदवारांची संख्या घटल्याने प्रशासनाला दिलासा; ईव्हीएम व्यवस्थापन झाले सोपे

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणातील माघारीमुळे निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन आणि बॅलेट…

रम्मीच्या व्यसनातून गॅस सिलिंडर चोरी; ट्रकचालकासह तिघांना गुन्हे शाखेची बेड्या

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन रम्मीच्या खेळात गमावलेली रक्कम भरून काढण्यासाठी एका ट्रकचालकाने स्वतःच्याच कामाच्या क्षेत्रातील गॅस सिलिंडर चोरीचा धक्कादायक कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारेगाव येथील एचपीसीएल गॅस कंपनीच्या…

महापालिका निवडणुकीत ३३ अपक्ष उमेदवारांची माघार; अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणांगणातून गुरुवारी (१ जानेवारी) तब्बल ३३ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत प्रमुख राजकीय पक्षांनी…

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक : उमेदवारी न मिळाल्याने भाजप महिला कार्यकर्त्यांचे उपोषण

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण ११५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, निवडणूक…

नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात २०२५ या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. ३१…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक : उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी, ११५ जागांसाठी १८७० अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (दि. ३०) हा शेवटचा दिवस ठरला. या अंतिम दिवसापर्यंत एकूण १,८७० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी ३…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क