शहरात हिवाळ्याचा कडाका वाढला; तापमान १० अंशांवर
छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४…
Best City News
छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४…
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता लाइनमनना थेट नागरिकांच्या दारावर जाऊन वसुलीची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात कार्यरत असलेले…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात घरफोडीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुलाला भेटण्यासाठी दुबईला गेलेल्या दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ४…
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देणाऱ्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दररोज टवाळखोरांकडून त्रास वाढत चालल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यानात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांशी वाद, अरेरावी…
छत्रपती संभाजीनगर : सुराणानगर परिसरात राहणाऱ्या व्यावसायिक दांपत्याच्या घरातून तब्बल १० तोळे सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संशयित आरोपी या घरकाम करणाऱ्या…
छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवत कठोर कारवाई केली. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि उध्दट वर्तन करणाऱ्या…
छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असताना महावीर चौक परिसरात रविवारी दुपारी घडलेली घटना शहराला हादरवून गेली. थांबण्याचा इशारा करताच एका मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिस…
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील होनाजीनगरमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने कॉलनीतीलच एका मुलाच्या प्रेमात आकंठ बुडून स्वतःच्या घरातच दोन वेळा चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरच्यांनी प्रेमसंबंधांना विरोध…
छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर असताना घराजवळ खेळत असलेली पाच वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार सिटी बांधकाम प्रकल्प परिसरात…