Tag: #MaharashtraPolitics

माजी महापौर विमल राजपूत शिंदेसेनेत; उद्धवसेना सोडणाऱ्या आठव्या महापौर

छत्रपती संभाजीनगर : मनपाच्या राजकारणात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या माजी महापौरांचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र, राज्यात शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर शहरातील राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल घडताना दिसत आहेत.…

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

नागपूर हिवाळी अधिवेशनाला आजपासून होणार सुरुवात, विरोधक करणार हल्लाबोल

नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून उपराजधानी नागपुरात सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक भूमिकेत दिसणार आहेत. पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार नोंदणी, तसेच विविध घोषणांवरून विरोधक…

निवडणुका लांबणीवर टाकणे चुकीचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा असल्याची कठोर प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2025 : आरक्षण तक्ता जाहीर; महिलांचे वर्चस्व वाढणार

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणूक 2025 साठीचा बहुचर्चित आरक्षण तक्ता अखेर जाहीर झाला असून, 115 प्रभागांपैकी तब्बल 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. या तक्त्याची घोषणा होताच स्थानिक…

जरांगे पाटील यांच्या आरोपांवर धनंजय मुंडे आक्रमक; सीबीआय चौकशीची केली मागणी

बीड : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ‘माझ्या हत्येचा कट रचला’ असा थेट आणि गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच…

हत्येच्या कटावरून मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ‘२.५ कोटींची डील आणि जुनी गाडी’चा धक्कादायक दावा

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.…

महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी…

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर केली असून, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान…

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क