Tag: #चाकूहल्ला

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : वडगाव कोल्हाटीमध्ये रक्तरंजित चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज महानगर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव कोल्हाटी येथे करण गायकवाड या तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार चाकूने भीषण हल्ला करण्यात…

छत्रपती संभाजीनगरात सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ला; शहरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर: शहरात गुन्हेगारीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात…

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

एमआयडीसी वाळूजमध्ये चाकूहल्ला व पिस्तुल रोखून जीव घेण्याचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर मुख्य रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात बुधवारी रात्री भीषण प्रकार घडला. काळ्या स्कॉर्पिओमधून आलेल्या तिघा युवकांनी धारदार शस्त्रांनी एका तरुणावर हल्ला केला आणि त्याच्यावर…

संभाजीनगरमध्ये कुटुंबावर चाकूने हल्ला; मुलाचा मृत्यू, आईवडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-6 परिसरातील संभाजी कॉलनी भागात चाकूने हल्ला करून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे…

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन काढली धिंड 

छत्रपती संभाजीनगर : दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. २०) रात्री एन-९ परिसरातून त्याला अटक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क