Tag: महाराष्ट्रराजकारण

छत्रपती संभाजीनगरात शहरभर लागलेल्या फडणवीसांच्या बॅनरवरून CJP संस्थापक अभिजीत दीपकेंचा निशाणा 

छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ऑगस्टनिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर झळकल्याने…

“मी माझी कागदपत्रे दाखवायला तयार… आधी पंतप्रधानांनी पदवी सार्वजनिक करावी”; अभिजित दिपके यांचे खुले आव्हान, ५ ऑगस्टला CJP ची बैठक

छत्रपती संभाजीनगर : अभिजित दिपके यांनी ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ची महत्त्वपूर्ण कोअर कमिटी बैठक होणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला CJP चे प्रवक्ते तसेच…

अभिजीत दिपकेंचा भाजपवर गंभीर आरोप; “धमक्या देऊन पक्षात येण्याचा दबाव टाकला”

छत्रपती संभाजीनगर : जेन-झी विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

ठाकरे गटाला लोकसभेत मोठा धक्का! ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, राज्याच्या राजकारणात नवी खळबळ

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल…

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपची बाजी; सुहास शिरसाट विजयी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवत विधान परिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत सुहास शिरसाट यांना…

ऑपरेशन टायगर यशस्वी! उद्धवसेनेला मोठा धक्का; ६ खासदारांचा स्वतंत्र गट, शिंदेसेनेत प्रवेशाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देत पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट…

जंतरमंतर आंदोलनानंतर अभिजीत दिपकेंची संभाजीनगरात एन्ट्री; कुटुंबियांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाळूज महानगर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.…

मराठा आरक्षण आंदोलनातील ३४ मृत आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत; ३.४० कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या ३४ आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी एकूण ३ कोटी ४० लाख…

छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणूक : एका उमेदवाराचा अर्ज बाद, सहा उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (दि. २) पार पडली. या छाननी प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद…

मनोज जरांगे यांनी मध्यरात्री उपोषण सोडले; सरकारसोबतच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर निर्णय !

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून अंतरवली सराटी येथे सुरू असलेले त्यांचे उपोषण मध्यरात्री स्थगित करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क