Tag: #सायबरक्राईम

फेक डीपी, बनावट ट्रेडिंग अॅप अन् ९० लाखांचा आभासी नफा; ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील ओळखीच्या व्यक्तीसारखा फोटो असलेल्या फेक प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करून ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट ट्रेडिंग अॅपवर तब्बल ९० लाख ४५…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

सीएच्या दोन बँक खात्यांतून १.७० लाख लंपास; ‘नो’ रिप्लाय देताच सायबर ठगांनी साधला डाव

छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत असताना मोबाइलवर आलेल्या दोन संदेशांना रिप्लाय देणे एका ६३ वर्षीय सीएला चांगलेच महागात पडले. कोणालाही ओटीपी न देता, बँक खात्याची माहिती शेअर न करता…

७ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी ९ लाखांचा गंडा; बनावट मेडिकल सर्टिफिकेटद्वारे ब्लॅकमेल

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून व्यवसायासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १५ दिवसांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार…

📱 हरवलेले १५७ मोबाईल पुन्हा मालकांच्या हाती; सायबर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणांहून चोरीला गेलेले तब्बल ३९ लाख रुपये किमतीचे १५७ मोबाईल फोन सायबर पोलिसांनी शोधून काढत मोठे यश मिळवले आहे. विशेष…

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले; ११ जणांची कोटींमध्ये फसवणूक, सिडको ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात फॉरेक्स ट्रेडिंग आणि पेमॅक्स ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याला २ ते १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवत आरोपींनी…

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 1,049…

शहागंजमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज परिसरात मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) दुपारी एसबीआयच्या एटीएममध्ये फसवणुकीची घटना घडली. या प्रकरणात मुदखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले सय्यद सलीम अत्ताउल्ला यांची ४०…

“डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क