Tag: #CyberCrime

ना ओटीपी, ना लिंकवर माहिती; तरीही सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून लंपास केले 7.30 लाख

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन फसवणुकीसाठी आता ओटीपी किंवा बँक खात्याचा पासवर्ड मिळवण्याचीही गरज उरलेली नाही. मोबाइलचा ताबा मिळवून थेट आर्थिक व्यवहार करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. सातारा परिसरातील एका…

आयपीओमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; मुकुंदवाडीतील नागरिकाला ४८ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : शेअर बाजारात मोठा नफा मिळवण्याच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक एका नागरिकाला महागात पडली. आयपीओमध्ये पैसे गुंतवून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुकुंदवाडीतील ३७ वर्षीय नागरिकाची ४८ लाख…

सायबर भामट्यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ११ लाखांचा चुना; अटकेची भीती दाखवून जाळ्यात ओढले

छत्रपती संभाजीनगर : सरकारी यंत्रणेचे नाव घेत नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी लक्ष्य केले आहे. आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे आणि बँक…

इन्स्टाग्रामवरील डेटिंग जाहिरात पडली महागात; खासगी व्हिडिओ दाखवून खंडणीची मागणी

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढत असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. डेटिंगच्या आमिषाला बळी पडलेल्या…

गरिबांच्या कागदपत्रांचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचा डाव; संभाजीनगरात 5 जण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. राजस्थान पासिंगच्या संशयास्पद वाहनाचा माग काढताना…

अर्थमंत्र्यांचा बनावट व्हिडिओचा सायबर चोरट्यांकडून वापर; संभाजीनगरच्या अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर दिसणाऱ्या एका व्हिडिओवर विश्वास ठेवणे शेंद्रा एमआयडीसीतील प्रॉडक्शन ऑफिसरला चांगलेच महागात पडले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या…

फेक डीपी, बनावट ट्रेडिंग अॅप अन् ९० लाखांचा आभासी नफा; ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील ओळखीच्या व्यक्तीसारखा फोटो असलेल्या फेक प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करून ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट ट्रेडिंग अॅपवर तब्बल ९० लाख ४५…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

व्हॉट्सअॅपवरून ३ कोटी ७० लाखांची फसवणूक; मालकाच्या मुलीचा फोटो पाहून कॅशियरचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आलेल्या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून कंपनीच्या कॅशियरने तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये दोन बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर भामट्यांचा नवा फंडा; बॉसच्या नावाने मॅनेजरला मेसेज, ५० लाख लुटले अन् पुन्हा ३६ लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर बनावट संदेश पाठवून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीला सायबर भामट्यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा फटका दिला. धक्कादायक म्हणजे, पहिल्या व्यवहारानंतरही भामट्यांनी न थांबता…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क