Tag: #cybersafety

फेक डीपी, बनावट ट्रेडिंग अॅप अन् ९० लाखांचा आभासी नफा; ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील ओळखीच्या व्यक्तीसारखा फोटो असलेल्या फेक प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करून ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट ट्रेडिंग अॅपवर तब्बल ९० लाख ४५…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

📢 मालकाचा फोटो डीपीला लावून २० लाखांची फसवणूक; कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॉट्सअॅपवरून बनावट सूचना

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून स्वतःला मालक असल्याचे भासवत कंपनीच्या अकाऊंटंटकडून तब्बल २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस…

‘पेन्शन कार्ड’च्या आमिषाने ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ७.२० लाखांची सायबर फसवणूक; वृद्धांनी सावध राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर शहरात : ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नवा डाव समोर आला आहे. ‘पेन्शन कार्ड’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ७ लाख…

संभाजीनगरचा डी-फार्मसी विद्यार्थी अन् मोबाईलमध्ये 490 संशयित व्हिडिओ; टेलिग्राम उघडताच सायबर पोलिसांनाही बसला धक्का!

छत्रपती संभाजीनगर : इंटरनेटचा वाढता वापर जितका उपयुक्त ठरत आहे, तितकाच त्याचा गैरवापरही गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशाच एका धक्कादायक प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील 28 वर्षीय तरुणाविरुद्ध ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’शी…

🚨 शेअर मार्केटमध्ये दुप्पट-तिप्पट नफ्याचे आमिष; महिला दंतवैद्याला ४.५२ कोटींचा सायबर गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका ४५ वर्षीय महिला दंतवैद्याची तब्बल ४ कोटी…

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

इन्स्टाग्रामवरील आभासी प्रेमातून १३ वर्षीय मुलगी गुजरातला पळाली; दीड वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागली

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या आभासी जगाने आजच्या तरुणाईवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. या आभासी आकर्षणाने आता अल्पवयीन मुलांनाही आपल्याकडे ओढले आहे. अशाच प्रकारात छत्रपती संभाजीनगरातील अवघ्या १३ वर्षीय…

WhatsApp वरील ‘आरटीओ चालान’ APK फाइलने मेडिकल व्यावसायिकाचा मोबाइल हॅक; ९ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : WhatsApp वर ‘आरटीओ चालान’ किंवा शासकीय योजनांच्या नावाने पाठविल्या जाणाऱ्या APK फाइल्सद्वारे मोबाइल हॅक करण्याच्या घटना सुरूच आहेत. छावणीतील मेडिकल व्यावसायिक शेख वसीमोद्दीन यांचा मोबाइल अशाच फाइलमुळे…

कपाट व दरवाजाचे कुलूप न तोडता २.३५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अरीहंतनगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने कोणताही आवाज न करता आणि घराचे अथवा कपाटाचे कुलूप न तोडता तब्बल २ लाख ३५ हजारांचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क