Tag: #electioncommission

महापालिका निवडणूक खर्चाचा हिशोब रखडला: ५० टक्के नगरसेवकांनी अद्याप अहवाल सादरच केला नाही; मनपाने दिली अंतिम मुदत

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता खर्चाच्या अहवालाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तब्बल ५० टक्के नगरसेवकांनी अद्यापपर्यंत त्यांच्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. एकूण ११५…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ‘म्हैसूर शाई’चा वापर; निर्भय व पारदर्शक मतदानावर भर

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीदरम्यान प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या मार्कर पेनची शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणावरून निवडणूक आयोगावरही टीकेची झोड…

आज सायंकाळी प्रचार थांबणार; महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, त्यानंतर कोणतेही प्रचारकार्य करता येणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा निवडणूक निर्णय…

एका केंद्रासाठी १०१ वस्तू; मतदानासाठी प्रशासनाचा सुसज्ज तामझाम

छत्रपती संभाजीनगर : मतदान ही केवळ मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमचे बटण दाबण्याची प्रक्रिया नसून, त्या एका बटणामागे प्रचंड नियोजन, काटेकोर तयारी आणि प्रशासनाची महिन्यांची मेहनत असते. मतदारांना एक दिवस मतदानाचा…

हयात नसलेल्या शिक्षकांना निवडणूक कामावर बोलावले; प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा उघड

छत्रपती संभाजीनगर : राज्यात येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले…

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ३ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यास प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. ही यादी २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी…

मनपा निवडणुकीत ८५ वर्षांवरील मतदारांसाठी घरून मतदानाची सुविधा नाही; ज्येष्ठांमध्ये नाराजी

छत्रपती संभाजीनगर : गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. मात्र, आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी ही…

महापालिका निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर ७ हजारांहून अधिक आक्षेप; १० डिसेंबरला अंतिम यादी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ३) आक्षेप नोंदविण्याच्या…

पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी उद्या होणार जाहीर; 18 डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची संधी

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 01 नोव्हेंबर 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करून मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनुसार पात्र मतदारांची…

निवडणुका लांबणीवर टाकणे चुकीचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा असल्याची कठोर प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क