Tag: #JawaharnagarPolice

🔴 भिंत फोडून दुकानात चोरी; 12 तासांत पोलिसांची धडक कारवाई, दोन आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोंढा नाका परिसरात घडलेल्या एका धाडसी चोरीप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दर्शन हार्डवेअर दुकानाला लक्ष्य करत चोरट्यांनी दुकानाच्या…

जवाहरनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; हरवलेले २६ मोबाईल शोधून नागरिकांच्या दिले हाती

छत्रपती संभाजीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जवाहरनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल २६ मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ…

प्रेयसीच्या खर्चासाठी विद्यार्थ्याने चोरल्या १४ दुचाकी; जवाहरनगर पोलिसांनी त्रिकुटाला केली अटक

छत्रपती संभाजीनगर : प्रेमासाठी तरुण-तरुणी अनेकदा वेडेवाकडे निर्णय घेतात. मात्र, शहरात उघडकीस आलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी एका बीएच्या विद्यार्थ्याने तब्बल १४ दुचाकी चोरी केल्याचे…

जवाहरनगर परिसरात पुन्हा मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; वृद्ध महिला गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मंगळसूत्र चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. जय विश्वभारती कॉलनी परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्ध महिलेला हिसका बसून त्या रस्त्यावर…

🚨 शहानूर मिया चौकात गांजा तस्कर अटक; २ लाखांहून अधिकचा माल जप्त 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहानूर मिया दर्गा चौक परिसरात रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री जवाहरनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख १० हजार ६००…

इंस्टाग्राम रील्स पाहून बनला चोर! चोरी केली पण फसला विकण्यात; अखेर पोलिसांच्या तावडीत

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या गैरवापराचे धक्कादायक उदाहरण शहरात समोर आले आहे. इंस्टाग्रामवरील रील्स आणि व्हिडिओ पाहून लॉक उघडण्याचे कौशल्य आत्मसात करणाऱ्या एका तरुणाने अखेर प्रत्यक्ष चोरी करून ती “कला”…

कपाट व दरवाजाचे कुलूप न तोडता २.३५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अरीहंतनगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने कोणताही आवाज न करता आणि घराचे अथवा कपाटाचे कुलूप न तोडता तब्बल २ लाख ३५ हजारांचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क