Tag: #MSRTC

दिवाळीसाठी एसटी महामंडळ सज्ज! संभाजीनगर विभागातून ४४ मार्गांवर जादा बस धावणार; १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने प्रवाशांना दिलासा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. सोमवार,…

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

गणेशोत्सवासाठी संभाजीनगर विभागातील ३०७ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीवर वाढणार ताण

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर एसटी विभागातील तब्बल ३०७ बसेस…

रक्षाबंधनासाठी एसटी विभाग सज्ज; छत्रपती संभाजीनगरातून ११५ जादा बसगाड्यांचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने तब्बल ११५ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे, जळगाव, नाशिक, बीड, सोलापूर आणि धुळे या…

एसटी महामंडळाला विठुरायाची कृपा; पंढरपूर वारीतून कोटींचे विक्रमी उत्पन्न, ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदाही विशेष वाहतूक व्यवस्था उभारली. या विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला तब्बल ४१ कोटी…

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज; मराठवाड्यातून १,२६० जादा बस, वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन

छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले असून, मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १,२६० जादा बस सोडण्याचा…

गणेशभक्तांसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगर-राजूर दरम्यान ‘राजमाता जिजाऊ’ शटल बससेवा उद्यापासून सुरू

छत्रपती संभाजीनगर : गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) छत्रपती संभाजीनगर विभागाकडून मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानक ते श्री क्षेत्र राजूर गणपती दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सज्ज…

उन्हाळी गर्दीमुळे एसटी भाड्यात १०% वाढ; १५ एप्रिलपासून नवे दर लागू

मुंबई : उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि ग्रामीण भागातून शहरांकडे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर Maharashtra State Road Transport Corporation ने महत्त्वाचा निर्णय घेत एसटी बसच्या भाड्यात सुमारे १० टक्के वाढ जाहीर…

छत्रपती संभाजीनगरला मिळणार १०० ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेस, प्रवाशांच्या सुविधेत होणार मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आधुनिकतेची नवी भर पडत असून ‘राजमाता जिजाऊ’ ही अत्याधुनिक स्मार्ट बस सेवा आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि…

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क