Tag: #OnlineFraud

फेक डीपी, बनावट ट्रेडिंग अॅप अन् ९० लाखांचा आभासी नफा; ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील ओळखीच्या व्यक्तीसारखा फोटो असलेल्या फेक प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करून ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट ट्रेडिंग अॅपवर तब्बल ९० लाख ४५…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

व्हॉट्सअॅपवरून ३ कोटी ७० लाखांची फसवणूक; मालकाच्या मुलीचा फोटो पाहून कॅशियरचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर आलेल्या बनावट मेसेजवर विश्वास ठेवून कंपनीच्या कॅशियरने तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये दोन बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक घटना समोर आली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर भामट्यांचा नवा फंडा; बॉसच्या नावाने मॅनेजरला मेसेज, ५० लाख लुटले अन् पुन्हा ३६ लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या मालकाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर बनावट संदेश पाठवून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीला सायबर भामट्यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा फटका दिला. धक्कादायक म्हणजे, पहिल्या व्यवहारानंतरही भामट्यांनी न थांबता…

सीएच्या दोन बँक खात्यांतून १.७० लाख लंपास; ‘नो’ रिप्लाय देताच सायबर ठगांनी साधला डाव

छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत असताना मोबाइलवर आलेल्या दोन संदेशांना रिप्लाय देणे एका ६३ वर्षीय सीएला चांगलेच महागात पडले. कोणालाही ओटीपी न देता, बँक खात्याची माहिती शेअर न करता…

🚨 आरटीओ चालनच्या बनावट APK फाइलचा सायबर सापळा; कंपनी मालकाच्या खात्यातून १ कोटींची फसवणूक, सायबर पोलिसांच्या अवघ्या दोन तासांच्या तत्पर कारवाईने संपूर्ण रक्कम सुरक्षित

छत्रपती संभाजीनगर : सायबर चोरट्यांनी आरटीओ चालनच्या नावाखाली एपीके (APK) फाइल पाठवून शहरातील एका कंपनी मालकाचा मोबाईल हॅक करत तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांच्या…

📢 मालकाचा फोटो डीपीला लावून २० लाखांची फसवणूक; कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॉट्सअॅपवरून बनावट सूचना

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून स्वतःला मालक असल्याचे भासवत कंपनीच्या अकाऊंटंटकडून तब्बल २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस…

‘पेन्शन कार्ड’च्या आमिषाने ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ७.२० लाखांची सायबर फसवणूक; वृद्धांनी सावध राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर शहरात : ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नवा डाव समोर आला आहे. ‘पेन्शन कार्ड’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ७ लाख…

‘एपीके’ फाईल उघडताच निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून तब्बल २४.७९ लाख रुपये लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेली ‘एपीके’ फाईल अधिकृत असल्याचा समज करून ती उघडणे महावितरणच्या एका निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले. फाईल…

बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे फळ; सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेले ३७ हजार रुपये पुन्हा खातेदाराच्या खात्यात जमा

छत्रपती संभाजीनगर : सायबर फसवणुकीमुळे खात्यातून परस्पर काढून घेतलेली ३७ हजार रुपयांची रक्कम संबंधित खातेदाराला परत मिळवून देण्यात बँक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही रक्कम…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क