Tag: #SadNews

अवघ्या पंधरा दिवसांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले; भरधाव दुचाकीच्या भीषण धडकेत २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : बायपास परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आकाश बबन भालेराव (वय २४, रा. आलोकनगर, सातारा परिसर) असे…

🚨 छत्रपती संभाजीनगरच्या दोन तरुणांचा जायकवाडी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

पैठण : जायकवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन महाविद्यालयीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत…

नातेवाईकाच्या हळदीला जाताना काळाचा घाला; अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा भीषण अपघातात मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून, नातेवाईकाच्या हळदी समारंभाला जात असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात तिचे वडील गंभीर…

कुंभेफळ येथे सर्पदंशाने २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, गावात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथे रविवारी (ता. १२) रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सर्पदंशामुळे अवघ्या दोन वर्षांच्या शंभू ज्ञानेश्वर दांडगे (रा. वरूड, ह.मु. कुंभेफळ) या…

वैजापूर शिवारात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : आर्किटेक्टचा होरपळून मृत्यू, पत्नी-मुलगी जखमी

वैजापूर : समृद्धी महामार्गावर वैजापूर शिवारात सोमवारी (दि. १३) सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कार आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत कारला आग लागून छत्रपती संभाजीनगर येथील आर्किटेक्ट पवन वर्धमान…

बारापुल्ला गेट येथे मनपाच्या कचरा गाडीची धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू…

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत; खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून…

करोडी आरटीओ फिटनेस सेंटरमध्ये दुर्दैवी अपघात; बारा टायरच्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस सेंटरमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.…

अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन

सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली…

पडेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दाम्पत्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव परिसरात शनिवारी (दि.२५) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात निवृत्त प्राध्यापक आणि त्यांची वकील पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पडेगाव रस्त्यावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क