Tag: #SmartCity

छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी महापालिकेचा मोठा पुढाकार; कॅनॉट प्लेस आणि बाबा पेट्रोल पंप येथे चार्जिंग स्टेशन सुरू, शहरात आणखी पाच ठिकाणी उभारणार सुविधा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, वाहनांची संख्या वाढत असताना चार्जिंगसाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध असणेही आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर धावणार ३४ नव्या एसी इलेक्ट्रिक बस; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हैदराबाद येथील खासगी कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरासाठी ३४ वातानुकूलित…

शहराच्या रस्त्यांवर लवकरच धावणार 61 ई-बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी महापालिकेने 61 इलेक्ट्रिक बस सेवेत आणण्याची तयारी सुरू केली आहे. जाधववाडी येथील स्मार्ट बस डेपोत सध्या या बस उभ्या असून,…

रिक्षात विसरलेली अडीच तोळ्यांची सोन्याची पर्स काही तासांत मिळाली; पोलिसांच्या ‘स्मार्ट’ तपासाची कमाल

छत्रपती संभाजीनगर : रिक्षातून प्रवास करताना चुकून विसरलेली अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स शहर पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अवघ्या काही तासांत संबंधित महिलेला परत मिळाली. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह रिक्षावरील…

मंदावलेल्या पाणी योजनेसाठी नवे वेळापत्रक सादर करा; मुख्यमंत्री फडणवीस : मुंबईत घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा वेग मंदावल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा मुंबई येथे आढावा घेत संबंधित यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत. कामाच्या गतीबाबत नाराजी…

१५ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीनगरकरांना एसी ई-बसेसची भेट; जुलैअखेरपासून ३५ बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन प्रा. लि. यांच्या वतीने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार शहराला ३५ वातानुकूलित (एसी) ई-बसेस मिळणार…

उद्योगांच्या वाढत्या मागणीमुळे ऑरिकचा विस्तार; बिडकीनमधील ५२० एकर निवासी जमीन होणार औद्योगिक, दुसऱ्या टप्प्यात ८ हजार एकर भूसंपादनाला गती

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) प्रकल्पात उद्योगांकडून वाढत्या प्रतिसादामुळे बिडकीन परिसरातील आणखी ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित…

जलवाहिनी जोडणीसाठी शटडाऊन; सिडको-हडकोचा पाणीपुरवठा राहणार बंद

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वाच्या जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी शनिवारी १४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामामुळे सिडको-हडको परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असून, नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या…

🚨 जनगणनेत छत्रपती संभाजीनगर महापालिका राज्यात अव्वल; ९५% भागात काम पूर्णत्वाकडे, ५ जूनपर्यंत लक्ष्य पूर्ण होणार!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील जनगणनेच्या कामात मोठी झेप घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के भागात सुरू असलेले जनगणनेचे काम आता ९५ टक्के भागात पोहोचले असून,…

उत्पन्न वाढीसाठी प्राधिकरणाची अभय योजना; १० टक्के बेटरमेंट चार्जेस भरून मालमत्ता होणार अधिकृत

छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाने (सीएसएमआरडीए) आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत मालमत्ता आणि गुंठेवारी नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना जाहीर केली आहे. यापूर्वी गुंठेवारी नियमित करताना आकारण्यात येणारे बेटरमेंट चार्जेस अत्यंत जास्त…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क