Tag: #TrafficDiversion

बकरी ईदनिमित्त शहरात कडक बंदोबस्त; छावणी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवार, २८ मे रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, यानिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.…

आजपासून भडकल गेट वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक आणि राज्यसंरक्षित भडकल गेट स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामाला आता वेग आला असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच कामादरम्यान…

सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; झाल्टा फाटा ते SRPF कॅम्प रस्ता राहणार बंद 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर एका भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीचा…

महावीर जयंती निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात उद्या म्हणजेच मंगळवारी (३१ मार्च) भगवान महावीर जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील महावीर चौकातील भगवान महावीर स्मारकास…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मतमोजणी; कडेकोट बंदोबस्त, तीन प्रमुख मार्ग दिवसभर बंद

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, १६ जानेवारी रोजी पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये,…

शिवाजीनगर भुयारी मार्ग दुरुस्तीकरिता आज आणि उद्या वाहतूक बंद

छत्रपती संभाजीनगर : पाणीपुरवठा योजनेंतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून या कामासाठी आज आणि उद्या हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक…

खुलताबाद उरुसानिमित्त वाहतूक मार्गात बदल ; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथे सुरू असलेल्या हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर-जरी बक्ष यांच्या ७३९ व्या उरुसानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या…

“रात्री १२ ते सकाळी ६; शिवाजीनगर भुयारी मार्ग पूर्ण बंद”

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावरील छत उभारणीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने आता रात्रीच्या वेळेस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पावसाचे पाणी साचू नये म्हणून २६…

बकरी ईदनिमित्त वाहतूक मार्गात बदल : जाणून घ्या पर्यायी मार्ग 

छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदनिमित्त छावणी ईदगाह आणि रोजेबाग ईदगाह या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ आणि १४ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी मिरवणुका, रॅली आणि अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क