Tag: #TragicIncident

शॉर्टसर्किट, सिलेंडर स्फोट अन् मृत्यू; गजानन नगरातील दुर्घटनेने शहर हादरले

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील गजानन नगर येथे आज पहाटे घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. घरात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात…

विहीर खचून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (ता. ९) रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहिरीचा काही भाग खचल्याने…

टेंभापुरी धरणात दुर्दैवी घटना; पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात कामगार दिनाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली असून पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या…

बिडकीन एमआयडीसीत दोन मित्रांची आत्महत्या; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन एमआयडीसी परिसरात मंगळवारी पहाटे दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. गणेश झिरपे (वय २३, रा. सूर्य उद्योग नगर, बिडकीन)…

मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू; साल्यानेही रेल्वे समोर येऊन जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मेहुण्याला वाचवू न शकल्याच्या तीव्र अपराधी भावनेतून तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. “मला तुमचं खूप ध्यान येतंय, आजचा माझा…

बाळापूर शिवारात दुर्दैवी घटना; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा विहिरीत पडून अंत, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला.…

गणोरी-नायगाव रस्त्यालगतच्या तलावात बुडून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात बुडून दोन युवा मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ६) उघडकीस आली. शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा) आणि…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याची…

विद्यापीठात भाचीला सोडून घरी परतताना संशोधकाचा दुर्दैवी मृत्यू; चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी…

पिसादेवी-पळशी रस्त्यावर हरवलेली चिमुरडी तीन दिवसांच्या शोधानंतर विहिरीत आढळली मृतावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क