Category: निवडणूक

जागावाटपावरून शिंदेसेनेत असंतोष; राजेंद्र जंजाळ यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या टप्प्यावर असतानाच शिंदेसेनेतून एक धक्कादायक आणि भावनिक घडामोड समोर आली आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर…

जागावाटपाचा तिढा कायम; शिंदेसेनेचा संयम सुटला, इच्छुकांना थेट उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीची अधिकृत घोषणा आणि जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला…

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर कडक नजर; सायबर पेट्रोलिंग तीव्र, २७ आक्षेपार्ह पोस्ट्स हटविल्या

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेच्या काळात जातीय सलोखा बिघडवणारे कृत्य, चिथावणीखोर मजकूर तसेच अफवा पसरवण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने सायबर पेट्रोलिंग अधिक तीव्र केली आहे. सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण…

उमेदवारी अर्जाची कसरत; ‘एक लाख द्या, अर्ज भरून घ्या’ असा संभाजीनगरमध्ये नवा ट्रेंड

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना भरावा लागणारा तब्बल १९ पानांचा उमेदवारी अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा अर्ज केवळ औपचारिक नसून उमेदवाराची संपूर्ण माहिती, म्हणजेच जणू काही…

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ३ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यास प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. ही यादी २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी…

प्रत्येक मतदाराला चार मतदान करावेच लागणार; मतदान प्रक्रियेबाबत आयोगाचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा प्रथमच प्रभाग पद्धत राबवली जात असून, या नव्या पद्धतीमुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना मतदान…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क