बनावट यूपीआय अॅपद्वारे व्यापाऱ्यांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
छत्रपती संभाजीनगर : डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना फसवणुकीचे नवे प्रकारही समोर येत आहेत. अशाच एका बनावट यूपीआय अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी…