Category: क्राईम

ट्रक गेला चोरीला, वाढले कर्जाचे ओझे; जय भवानीनगरात तरुणाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जय भवानीनगर परिसरात एका २६ वर्षीय तरुणाने कर्जाच्या दडपणामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदेश दिनकर गवळी असे मृत तरुणाचे नाव असून, चोरीला गेलेल्या…

बाळापूर शिवारात दुर्दैवी घटना; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा विहिरीत पडून अंत, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला.…

लेकीला क्लासला सोडायला निघालेल्या वडिलांचा मिक्सरच्या धडकेत अंत, मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील देवगाव राज्य मार्ग क्र. ३९ वर गुरुवारी (दि. २) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक…

LPG गॅस चोरीचा मोठा भंडाफोड; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त, २४८० कुटुंबांचा गॅस वाचला

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात गॅस चोरीच्या वाढत्या प्रकारांवर राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठा घाव घातला आहे. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गॅस चोरी करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस…

नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचा जीव वाचला

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणी आणि कुटुंबातील गंभीर आजारपणामुळे मानसिक तणावात असलेल्या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. मंगळवारी (दि.३१) रात्री दहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा…

बारापुल्ला गेट येथे मनपाच्या कचरा गाडीची धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू…

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत; खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून…

स्वतःवर गोळीबार करणाऱ्या पुरोहित तरुणाचा मृत्यू; ३० तासांची झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुरोहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर नाईक (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव असून, जवळपास ३० तास मृत्यूशी…

मुंबईहून एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबईतील मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू…

सिडको एन-६ साईनगरात फायरिंग; तरुणाच्या डोक्यातून गोळी आरपार, प्रकृती गंभीर — स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे शनिवारी (२८ मार्च) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ३१ वर्षीय समीर राजेंद्र नाईक यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्येचा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क