Category: क्राईम

साड्या वाटपाच्या आमिषाने ६५ वर्षीय वृद्धेची फसवणूक; सोन्याचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, साड्या वाटपाच्या आमिषाने दोन भामट्यांनी ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १३ मार्च…

१३ वर्षांचा विश्वासघात : सराफा कारागीर १७७ ग्रॅम सोने घेऊन फरार; घरमालकासह दोन व्यापाऱ्यांना लाखोंचा गंडा, पाच महिन्यांनंतर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पश्चिम बंगाल येथील एका सराफा कारागिराने घरमालकासह दोन सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक करून तब्बल १७७ ग्रॅम सोने लंपास केले आहे. या…

दुचाकी लावण्यावरून वाद; हॉटेल चालकाची दादागिरी, उपनिरीक्षकाला धमकी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारळीबाग परिसरात तपासकामी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकास एका हॉटेल चालकाने दमदाटी करत अपमानास्पद वागणूक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी लावण्यावरून वाद घालत आरोपीने उपनिरीक्षकाची…

ऑर्डरच्या बहाण्याने केटरिंग व्यावसायिकावर हल्ला; मिरची पूड टाकून लूट

छत्रपती संभाजीनगर : वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जेवणाची ऑर्डर देण्याचा बहाणा करून केटरिंग व्यावसायिकाला बोलावून घेत चौघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लुटारूंनी आधी त्यांच्या डोळ्यांत…

उस्मानपुरा हद्दीत दोन घरफोड्या; साडेचार लाखांचा ऐवज लंपास, नागरिकांत भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतापनगर आणि श्रेयनगर या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष…

रस्त्यावर गाडी उभी करून अडथळा; जाब विचारणाऱ्या पोलिसांनाच “बघून घेऊ” म्हणत तरुणांची दादागिरी

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याबाबत जाब विचारणाऱ्या पोलीस अंमलदारांना भरचौकात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना हर्सुल टी-पॉइंट परिसरात…

वाळूज MIDC मध्ये 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा; प्रशासनाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज MIDC परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून…

मयूर पार्क परिसरात शतपावली करणाऱ्या महिलेची सोनसाखळी लंपास; दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांचा धाडसी डाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात रविवारी (१५ मार्च) रात्री शतपावली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली.…

१० कोटींच्या तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलंगणातून अटकेत; दोन वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) नावाखाली १० कोटींहून अधिक रुपयांचा तांदूळ घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तेलंगणातून अटक केली आहे. जिन्ना व्यंकट…

लिफ्ट मागून मोबाइल हिसकावला; पाठलाग करणाऱ्या चालकाला साथीदारांकडून मारहाण, सोन्याची बाळी लुटली

छत्रपती संभाजीनगर : जयभवानीनगर परिसरातून कारमध्ये लिफ्ट घेऊन सिडको चौकापर्यंत आलेल्या एका महिलेने चालकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने मित्रासह तिचा पाठलाग करून गाठले असता तेथे तिच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क