Category: क्राईम

जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; वैजापूरमध्ये ‘फोन पे’वरून लाच घेताना जलसंधारण अधिकारी रंगेहाथ, सोयगावात पोलिस पाटलाचा साथीदार ताब्यात तर मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात…

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारी ९० लाखांची एमडी खेप उधळली; विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : होळी व धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उच्चभ्रू तरुणाईला लक्ष्य करत आणण्यात आलेली तब्बल ९० लाख ५९ हजार रुपयांची एमडी (मेफेड्रोन) पावडर गुन्हे शाखेने जप्त केली आहे. या कारवाईत…

‘मॅजिक मशीन’ दाखवत बनावट नोटा देण्याचे आमिष; छत्रपती संभाजीनगरात दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलीस ठाणेच्या पथकाने शुक्रवारी पहाडसिंगपुरा भागातून अटक केली. शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि…

मेंढ्या चारण्यावरून झाला वाद, वृद्धेची हत्या करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : करमाड परिसरातील शेकटा भागात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. दारकुबा बालाजी…

सिल्लोड तालुक्यात भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा दुर्दैवी…

सिडको एन-११ मध्ये रिक्षाचालकाकडून पोलिसाला मारहाण; आई-वडिलांचाही सहभाग

छत्रपती संभाजीनगर : शहरात कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत का? पोलिसांवरच हात उगारण्याचे धाडस कुणाला येते कसे? अशा प्रश्नांना वाचा फोडणारी धक्कादायक घटना सिडको एन-११ परिसरात घडली. दारूच्या नशेत…

हायकोर्ट सिग्नलवर पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराचा हल्ला; पत्नीसमवेत अरेरावी, वाहतूक तासभर विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. तब्बल तासभर…

वैजापूर तालुक्यात २७ लाखांचा अफू साठा जप्त; शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग…

विजेच्या खांबावरील बेकायदा बॅनर ठरला जीवघेणा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात बेकायदा बॅनर काढताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक ठरली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या…

घरासमोर उभी कार क्षणात गायब; शहरात हायटेक चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. दुचाकी चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात; मात्र आता कार चोरीकडे चोरट्यांचा मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क