Category: क्राईम

नपुंसक असल्याची माहिती लपवून विवाह; हुंड्यासाठी छळ, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : मुलगा नपुंसक असल्याची पूर्वकल्पना असतानाही कुटुंबीयांनी त्याचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, विवाहानंतर नाशिक येथे फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक…

सायबर पोलिसांची तत्परता : एपीके फाईल फसवणुकीतून २ लाख रुपये वाचवले

छत्रपती संभाजीनगर : बँकेच्या नावे व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या एपीके फाईलद्वारे मोबाईलचा ताबा घेत सायबर गुन्हेगारांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल दोन लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र,…

स्वतःची दुचाकी चोरीला गेली आणि तोच बनला चोर; सीसीटीव्हीत अडकून शातीर चोर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश झाला असून, एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका शातीर चोराला रंगेहाथ अटक केली आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच चावीने…

वारंवार त्रास देणाऱ्याचा केला कायमचा बंदोबस्त; कन्नड जामडी फॉरेस्ट खुनप्रकरणाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत

कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेला खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मृताची ओळख पटवून, आरोपी आई व मुलाला अटक…

बीड बायपासवर मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक घटना; ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन तोळ्यांचे…

गरवारे स्टेडियमबाहेर निकालाच्या गर्दीत चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ; नागरिकांनी चोरट्यांना पकडले

गरवारे स्टेडियमबाहेर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार नागरिकांच्या गळ्यातील सुमारे ५७ ग्रॅम सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम…

नायलॉन मांजाचा कहर; सिडको एन-७ मध्ये दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर गुरुवारी (दि. ८ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील पतंगबाजीच्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तुटलेल्या…

लासूर स्टेशनमध्ये भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाखांची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

गंगापूर : लासूर स्टेशन परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या एका अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल…

मोबाइल व पैशांच्या वादातून मित्रांनीच केली मित्राची निर्घृण हत्या; डोंगरावर नेऊन चिरला गळा 

छत्रपती संभाजीनगर : शहरात मित्रांनीच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइल व पैशांच्या वादाच्या संशयातून आरोपी मित्रांनी शकील आरेफ शेख (वय ३०, रा. फुलेनगर) याला जटवाडा…

धंदा वाढवण्यासाठी दिली ऑफर, गर्दीमुळे मालकांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्वस्त दरातील साड्यांच्या ऑफरने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आकाशवाणी चौक परिसरात हजारो रुपयांची साडी केवळ ५९९ रुपयांत देण्याची जाहिरात सोशल…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क