Category: क्राईम

पडेगाव रोडवरील तारांगण जवळ भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव रोडवरील तारांगण फाट्याजवळ गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री सुमारास एक भीषण अपघात घडला. गतिरोधकावर गाडी जोरात आदळल्याने टायर फुटून कार उलटली. या अपघातात देवडी बाजार येथील एका…

आई-वडील बाहेर, घरात रक्ताचे थारोळे… १२वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी दुपारी एका १७ वर्षीय तरुणीची घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ असे मयत तरुणीचे…

संभाजीनगरमध्ये विवाहितेवर हॉटेलात सामूहिक अत्याचार ; चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेने चुकून चुकीच्या रूमचे दार वाजवल्यानंतर मद्यधुंद…

जागेच्या वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या; जटवाडा रोडवरील ओव्हरगाव येथील घटना

छत्रपती संभाजीनगर : जटवाडा रस्त्यालगतच्या ओव्हरगाव परिसरात शेतजमिनीच्या ताब्यावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादातून माजी सरपंच दादा साहू पठाण यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. स्थानिक ११…

वाळूज महानगरात नॉयलॉन मांजाविरोधात मोठी कारवाई; २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातील नॉयलॉन मांजाच्या अवैध साठा व विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १५) रात्री मोठी धडक कारवाई केली. रांजणगाव, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी तसेच शहरातील ढिंबारगल्ली…

राजस्थानच्या तरुणाची फसवणूक; लग्नाचा बनाव करून 1 लाख 30 हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या आमिषाने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात पत्नीचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला एजंट महिलेने 25 वर्षीय मुलीसोबत लग्न लावून…

भर रस्त्यात विद्यार्थिनीला छेडणाऱ्या नराधमाला नागरिकांकडून चोप

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उत्सव चौक ते दशमेश नगर दरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेतून घरी परतत असलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीला अश्लील…

प्रवासी महिलांचे दागिने सुरक्षित आहेत का? दोन घटना आणि नागरिकांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर : बसप्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांवर आता चोरट्यांची नजर असल्याचे सलग दोन घटनांमधून स्पष्ट झाले आहे. एका महिलेकडून चोरट्यांनी १० तोळ्यांचे दागिने लंपास केले, तर दुसऱ्या घटनेत…

नायलॉन मांजावरील गुन्हे शाखेची धडक कारवाई; 55 गट्टू जप्त करत तीन जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात मकरसंक्रांतीपूर्वी नायलॉन व चायनीज मांजाची अवैध विक्री वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून एकूण 55 गट्टू नायलॉन मांजा जप्त केले. या प्रकरणात…

दुबईला गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडले; दीड लाखांचा ऐवज लंपास ; एन – १२ मधील घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात घरफोडीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुलाला भेटण्यासाठी दुबईला गेलेल्या दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ४…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क