Category: क्राईम

ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जुगार टोळीचा भांडाफोड; नऊ जण अटकेत

आँनलाईन गेमच्या नावाखाली अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत मोठ्या प्रमाणावर जुगाराचे व्यवहार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाईत जेरबंद केले. करमाड पोलीस ठाणे…

बस प्रवासात चार महिलांची चलाख चोरी; वृद्धेची ८ तोळे सोन्याची लूट

छत्रपती संभाजीनगर : बसमधील गर्दीत माणुसकीचा हात पुढे करून कडेवर बाळ असलेल्या महिलेच्या सोयीसाठी जागा देणे एका वृद्धेला चांगलेच महागात पडले. बाळाचे खेळणे पडल्याचा बहाणा करीत चार महिलांच्या टोळीने तिच्याकडून…

सिडको पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; १०१ हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या दहा महिन्यांत चोरीला गेलेले, हरवलेले तसेच रिक्षा-बसमध्ये विसरलेले असे एकूण १०१ मोबाईल पोलिसांनी शोधून काढत नागरिकांना परत केले. मंगळवारी (दि.१७) पोलिस उपायुक्त…

व्हीआयपी विवाह सोहळ्यात ‘पीएमओ सचिव’ बनून घुसणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

धुळे–सोलापूर हायवेवरील तिसगाव येथील हॉटेल ग्रॅण्ड सरोवर येथे रविवारी आयोजित व्हीआयपी उपस्थिती असलेल्या भव्य विवाह सोहळ्यात मोठी खळबळ उडाली. पंतप्रधान कार्यालयातील सचिव तसेच नीती आयोगाचा सदस्य असल्याचा बनाव करत कार्यक्रमात…

छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, बँकेचे 25 लाख चोरी करणाऱ्या टोळीच्या नांग्या ठेचल्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या दावरवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या दगडांच्या हल्ल्यातून २५ लाख रुपयांची लूट झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पैठण–पाचोड मार्गावर घडली होती. या प्रकरणात ग्रामीण…

आता तर हद्दच झाली! अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी मनपा कर्मचाऱ्याने उकळले ५०० रुपये

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या झोन क्रमांक सहा कार्यालयात अंत्यसंस्काराची पावती मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मनपाचा कंत्राटी कर्मचारी आणि झेरॉक्स सेंटर चालक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही…

भाजपच्या जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षाचा आढळला मृतदेह ; गंगापूर तालुक्यात खळबळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी…

पिसादेवी-पळशी रस्त्यावर हरवलेली चिमुरडी तीन दिवसांच्या शोधानंतर विहिरीत आढळली मृतावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली.…

पैठण गेट परिसरातील अतिक्रमणांवर मनपा कारवाईची करणार; तीन प्रमुख रस्त्यांचा टोटल स्टेशन सर्व्हे पूर्ण

छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या प्रकरणानंतर संबंधित आरोपींच्या दुकानांवर अतिक्रमण आणि विना परवानगी बांधकाम केल्याच्या तक्रारींना वेग आला आहे. मंगळवारी (दि.११) नागरिकांनी झोन क्रमांक २…

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर नक्षत्रवाडी परिसरात आज सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना यू-टर्न घेत असलेल्या आयशर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क