Category: क्राईम

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 979…

पत्नीच्या हट्टासाठी टेलरिंग सोडून दुचाकी चोरी; मालेगावचा इसम पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या हट्टावरून मालेगावचा कौटुंबिक व्यवसाय सोडून शहरात स्थायिक झालेल्या इसमाने अतिरिक्त उत्पन्नासाठी चक्क दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबला. गुन्हे शाखेने अटक केलेल्या अताऊर रहेमान निसार अहमद अन्सारी (४०,…

देवळाईत दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा बळी; जलवाहिनीच्या खड्यात पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरातील अहमदनगर कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १० ते १५ फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र त्यांना संरक्षण जाळी न…

देवळाई रोडवर शटर उचकटून तब्बल ४ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील देवळाई रोड परिसरात रविवारी (दि.३१) मध्यरात्री मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. कौसर पार्कजवळील रॉयल सुपर मार्केट या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांच्या टोळीने तब्बल ३८०…

उच्चभ्रू नंदनवन कॉलनीत वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; आंटीला बेड्या, एका पीडितेची सुटका

छत्रपती संभाजीनगरातील नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटमध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एका पीडित महिलेला मुक्त केले असून, व्यवसाय चालवणारी आंटी मिनाज…

छत्रपती संभाजीनगरात नशेचे रॅकेट उघडकीस; आरोपींची जिन्सीत धिंड

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या त्रिकुटाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करून मोठा धक्का दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी सय्यद नजीरुद्दीन सय्यद रियाजोद्दीन (बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा), अमजद खान अन्वर…

कबीरनगरात चेंबरमध्ये फेकली ‘नकोशी’; चोकअप झाल्याने उघड; एक महिन्याने गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून, उस्मानपुऱ्यातील चेंबरमध्ये पाच महिन्यांचे मृत नवजात स्त्री अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जुलै रोजी उघडकीस आली…

मुकुंदवाडी परिसरात चरस विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा – १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांनी…

सातारा पोलिसांची मोठी कारवाई : २९ किलो गांजा जप्त, एक अटकेत तर एक फरार

छत्रपती संभाजीनगर: सातारा पोलिसांनी गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २९ किलो ३३४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईची एकूण किंमत ६ लाख ७ हजार ८० रुपये इतकी आहे.…

खानावळीत किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क