Category: क्राईम

तिसगाव परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका, तिघांवर गुन्हा दाखल

वाळूज महानगर : तिसगाव शिवारातील धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल वेलकम येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष व दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी (दि. २८) रात्री छापा…

चालत्या एसटी बसमधून उडी घेतल्याने महिलेचा जागीच मृत्यू

खुलताबाद : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेने चालत्या बसमधून अचानक उडी घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) खुलताबाद तालुक्यातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय…

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची थायलंडमध्ये विक्री; पैसे भरून केली सुटका, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: थायलंडमध्ये उच्च पगाराच्या मार्केटिंग मॅनेजरच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील २९ वर्षीय घटस्फोटीत महिलेला फसवून चॅटींग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या हालअपेष्टांनंतर…

मिरची पूड फेकत चाकूहल्ला करून २७ लाखांची बॅग हिसकावली ; न्यू श्रेयनगरातील थरार

छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील एका नामांकित स्टील उद्योगाची नाशिक जिल्ह्यातील दुकानदारांकडून वसूल करून आणलेली तब्बल २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रोकड दुचाकीस्वार चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड फेकत आणि चाकूहल्ला…

चिकलठाणा एमआयडीसीत पोलिसांची मोठी कारवाई; अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर धाड, शंभर पेक्षा अधिक तरुण-तरुणी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर धाड टाकली. या धाडीत तब्बल शंभर पेक्षा अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात…

🚨 भरधाव ट्रकची भीषण धडक – नव्या मोपेडवरून जाणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू! 🚨

छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर-१ च्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. २७) दुपारी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,261 Views

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

पेट्रोल पंपाच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा; वृद्ध महिलेला फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून पंप सुरू करण्यासाठी पैसे द्या, अधिक परतावा देतो असे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध महिलेला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक…

पडेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दाम्पत्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव परिसरात शनिवारी (दि.२५) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात निवृत्त प्राध्यापक आणि त्यांची वकील पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पडेगाव रस्त्यावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत…

बॅनर वादातून तुंबळ हाणामारी; १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बिडकीनमध्ये तणाव

छत्रपती संभाजीनगर: बिडकीन (ता. पैठण) येथे बसस्थानक परिसरामध्ये बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन झालेल्या तुंबळ हाणामारीत १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २३) रात्री घडली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क