Category: क्राईम

फटाके फोडण्यावरून शहरात तुफान वाद – तीन ठिकाणी हाणामारी, नंदनवन कॉलनीत धोकादायक फटाके फोडल्याने आगीचा प्रसंग

छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात फटाके फोडण्याच्या उत्साहात काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील उस्मानपुरा, बनेवाडी आणि छावणीतील नंदनवन कॉलनी या…

वाळूज औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात — दोन ठार, एक गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनीसमोर बुधवारी (दि. 22 ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर…

ऐन दिवाळीत मित्राने खुपसला मित्राच्याच छातीत चाकू; मुकुंदवाडीतील घटना

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. विपुल…

अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई; शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची विक्री जोरात सुरू झाली असताना, अनेक ठिकाणी परवानगीशिवाय फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २०) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अनधिकृत…

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; शेतकरी पुत्राची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू युवकासोबत कोर्ट मॅरेज करून नवरीने रस्त्यातूनच पळून जाण्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात तीन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही…

पोलीस असल्याची बतावणी करून दाम्पत्याला लुबाडले; ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी केली लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसविण्याच्या घटना वाढत आहेत. अशाच प्रकारात गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पैठण रोडवरील मातोश्री हॉस्पिटल परिसरात दोन दुचाकीस्वार…

होस्टेलचा पत्ता विचारत महिलेचे गंठण हिसकावले; सिडको परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी…

💥 वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंगदरम्यान ऑइल टँकरचा भीषण स्फोट; एका हॉटेल चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक परिसरात शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. फर्नेस ऑईलच्या टँकरमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आग लागली…

💥 आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्याची ‘गांजा शेती’! सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात एका शेतकऱ्याने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर मार्ग स्वीकारत आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१५) रात्री…

राज्यातील सर्वात मोठी कारवाई, ७७ लाखांचा नशेचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी नशेखोरीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क