Category: क्राईम

🏠 “चोरटे घरात शिरले, काहीही नाही सापडले; थकून एक ग्लास पाणी पिऊन निघाले” 🏠

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील सुधाकरनगर भागात चोरटे अक्षरशः दहशत माजवत आहेत. महिनाभरात तब्बल चार चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांची रात्रगस्त कुठेच दिसत नसल्याने चोरट्यांची हिम्मत वाढत आहे. सोमवारी…

कारसमोर लघुशंकेवरुन वाद; पाठलाग करून गोळीबार, सिडको MIDC हद्दीतील घटना

छत्रपती संभाजीनगर : बारमध्ये दारु पिऊन बाहेर आल्यानंतर कारसमोर लघुशंका करण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद पेटला. हा वाद एवढ्या टोकाला गेला की, कारचालकाचा दुचाकीवर पाठलाग करून त्याच्यावर थेट गोळीबार…

महावीर चौकात भीषण अपघात; रिक्षाचालक तरुण ठार

छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या शिवाई बसने महावीर चौकात एका २८ वर्षीय तरुणाला चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२१ सप्टेंबर) दुपारी घडली. या अपघातात राहुल…

शिवाजीनगर भुयारी मार्गावर स्कुटी घसरून अपघात; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर साचलेल्या पाणी व चिखलामुळे अखेर एकाचा जीव गेला आहे. या मार्गावर झालेल्या अपघातात अंकुश भाऊराव शंकपाळ (६४, रा. चिकलठाणा) या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान…

घासलेल्या चावीने चोरायचे दुचाकी; दोघांना केले जेरबंद; 15 दुचाकी हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक करून तब्बल ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई २० सप्टेंबर…

सीईआयआर प्रणालीमुळे चोरीला गेलेले १५ महागडे मोबाइल मूळ मालकांना परत 

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरटे महागडे मोबाइल चोरून ते राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश अशा बाहेरील राज्यांत स्वस्त दरात विक्री करत होते. खरेदीदार स्वस्त…

इगतपुरी येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; छत्रपती संभाजीनगरातील महिला वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील कर्जदारांचा छळ करून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल करण्यासाठी इगतपुरी येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या…

दारूच्या नशेत वाद – दोन मित्रांनीच मित्रावर गोळ्या झाडून केला खून

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला. तीन मित्र दारू पिण्यासाठी शेतात बसले असता वादातून दोन जणांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या…

प्लॉटची फेरफार करण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यासह खाजगी इसम ACB च्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : सातारा ग्राम महसूल कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी मधुकर आसाराम थोरात (50) आणि खाजगी इसम कैलास प्रभाकर साळुंखे (39) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. 1,434…

भरोसा सेलच्या तत्परतेने थांबला अल्पवयीन मुलीचा विवाह ✋👧

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलींचे लग्न थांबवण्यासाठी पोलिस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भरोसा सेलच्या सतर्कतेमुळे सोमवारी गंगापूर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवण्यात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क