Category: क्राईम

महागड्या दुचाकी चोरी करून ऑनलाइन गेममध्ये उडवले पैसे, दोघे जेरबंद 🎯

छत्रपती संभाजीनगर : महागड्या दुचाकी चोरी करून ती स्वस्तात विक्री करून पैसे ऑनलाइन गेममध्ये उडवणाऱ्या दोन सराईत चोरांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची नावे उमेश सुभाष कळसकर (२४, रा.…

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई : खोकल्याच्या सिरपच्या नावाखाली सुरू असलेले रॅकेट उध्वस्त, १२ अटक आणि ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेच्या गर्तेत ओढणारे मोठे रॅकेट छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करून उध्वस्त केले आहे. ‘कोडेन फॉस्फेट’ या घटकाचा वापर असलेल्या…

गौताळा अभयारण्यात आढळलेला मृतदेहच्या हत्येचा गुन्हा उघडकीस; सख्या मित्रानेच केला मित्राचा खून

छत्रपती संभाजीनगर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावातील दोन मित्रांमधील वैमनस्य अखेर खुनात परिवर्तित झाले. ‘तुझ्यामुळे माझं लग्न जमत नाही’ या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा निर्घृण खून करण्यात आला.…

जिममध्ये व्यायाम करताना २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत २० वर्षीय तरुणीचा जिममध्ये अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. प्रियंका अनिल खरात (वय २०, रा. बीड बायपास) असे मृत्यू…

लष्करी गणवेशात बनावट ‘कॅप्टन’ बनून लोकांची दिशाभूल करणारी महिला अटक

छत्रपती संभाजीनगर : लष्करी गणवेश घालून स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या एका महिलेवर दौलताबाद पोलिसांनी कारवाई करून तिला ताब्यात घेतले आहे. रुचिका अजित जैन (वय ४८, रा. धरमपूर) असे तिचे नाव…

गारखेडा भागात पोलिसांनी काढली गुंड ‘टिप्या’ची धिंड 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कुख्यात गुंड जावेद ऊर्फ टिप्या याच्या गारखेडा भागातील दहशतीला अंकुश घालण्यासाठी पुंडलिकनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. न्यायालयात शरण आल्यानंतर हर्सल कारागृहातून सुटलेल्या टिप्याला (दि.९) पुंडलिकनगर पोलिसांनी…

वैजापूरमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा परिसरातील रमाईनगर भागात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. वैजापूरमधील कदम स्कूल ऑफ जेएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या पायल सुधाकर गोतीस…

अर्जित सुट्या मंजुरीसाठी मागितली लाच; मुख्याध्यापक सह संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : सातारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत अर्जित रजा मंजुरीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापक आणि संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात…

आलिशान जीवनशैलीत घरफोड्या करणारा कुख्यात अनिल राजवर अखेर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात विमानाने प्रवास करून, आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करत घरफोड्या करणारा कुख्यात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील अनिल मिस्त्री राजवर (वय 38) याला गुन्हे…

एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सर्विलन्स सिस्टीममुळे डाव फसला, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी सिग्नल परिसरात एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला लक्ष्य करून चोरट्यांनी मोठा डाव आखला होता. मंगळवारी (९ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल वीस मिनिटे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क