Category: क्राईम

फार्मसी शिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली खंत

छत्रपती संभाजीनगर : फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.७) सायंकाळी घडली. ‘मम्मी, आजी-आजोबा व…

हर्सूल कारागृहात कैद्यांचा राडा: तुरुंग अधिकाऱ्यालाच मारहाण; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : हर्सल कारागृहात सोमवारी (दि.७ सप्टेंबर) दुपारी कैद्यांनी घडवलेल्या गोंधळामुळे कारागृह व्यवस्थापन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बरॅक क्रमांक २ मध्ये दुपारी गस्त घालताना तुरुंग अधिकारी…

एनडीपीएस पोलिसांची मोठी कारवाई : दंगलीच्या आरोपीच्या घरातून ड्रग्स, कट्टा व काळ्या जादूचे साहित्य जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने रविवारी (दि.७) दुपारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. ही धडक कारवाई…

गणेशोत्सवात चोरांचा सुळसुळाट, २२ मंगळसूत्रे व ४० हून अधिक मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ११ दिवसांचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने पार पडला असला तरी या काळात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले. बाप्पाच्या आगमनापासूनच सुरू झालेला हा सुळसुळाट विसर्जनापर्यंत कायम राहिला.…

छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) होत असून बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त उत्साहाने सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून, शांतता व…

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 1,083…

पत्नीच्या हट्टासाठी टेलरिंग सोडून दुचाकी चोरी; मालेगावचा इसम पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या हट्टावरून मालेगावचा कौटुंबिक व्यवसाय सोडून शहरात स्थायिक झालेल्या इसमाने अतिरिक्त उत्पन्नासाठी चक्क दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबला. गुन्हे शाखेने अटक केलेल्या अताऊर रहेमान निसार अहमद अन्सारी (४०,…

देवळाईत दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा बळी; जलवाहिनीच्या खड्यात पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरातील अहमदनगर कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १० ते १५ फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र त्यांना संरक्षण जाळी न…

देवळाई रोडवर शटर उचकटून तब्बल ४ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील देवळाई रोड परिसरात रविवारी (दि.३१) मध्यरात्री मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. कौसर पार्कजवळील रॉयल सुपर मार्केट या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांच्या टोळीने तब्बल ३८०…

उच्चभ्रू नंदनवन कॉलनीत वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; आंटीला बेड्या, एका पीडितेची सुटका

छत्रपती संभाजीनगरातील नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटमध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एका पीडित महिलेला मुक्त केले असून, व्यवसाय चालवणारी आंटी मिनाज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क