Category: क्राईम

गारखेडा परिसरात ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात बुधवारी सायंकाळी ११ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा थरारक प्रयत्न ५ जणांच्या टोळीने केल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखणाऱ्या चिमुकलीच्या हुशारीमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ…

प्लॉट दाखवण्याचे आमिष देत रिक्षाचालकाने ५० हजारांची पर्स हिसकावली; गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर – प्लॉट दाखवतो असे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करून तिच्या हातातील ५० हजार रुपयांची पर्स हिसकावून रिक्षाचालकाने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १३…

“तिप्पट पैसे देतो”च्या आमिषाने वृद्ध शेतकऱ्याला ५० लाखांचा गंडा; सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : दुबईत कंपनी असून ती ट्रस्ट, गोशाळा आणि नव्या कंपन्यांना फंडिंग करते, तसेच दिलेल्या रकमेच्या तिप्पट पैसे परत मिळतील, असे आमिष दाखवून पुण्यातील अनिल गोविंदा शिंदे याने एका…

आई-वडिलांकडूनच मिळाला त्रास; चपात्या नीट न केल्यावर चिमटे, जेवण नाकारले… १७ वर्षांच्या तरुणीचा हृदयद्रावक प्रवास

वाळूज महानगर : माणूस परक्यांकडून जरी त्रास सहन केला तरी सहन करतो, पण जेव्हा स्वतःचेच आई-वडील छळ करतात, तेव्हा मनाचा कोलमडलेला कोपरा ओळखणंही कठीण होतं. अशीच एक हृदयद्रावक घटना रांजणगाव…

मारहाणीचा बदला घेण्यासाठी सिरसगावच्या माजी सरपंचाची हत्या ; तीन आरोपी अटक

सिरसगाव (ता. कन्नड) येथील माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय ४७) यांची निर्घृण हत्या पूर्व वैमनस्यातून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच तीन तरुणांनी ही हत्या केल्याचे…

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर कर्मचाऱ्याने केला सहकाऱ्यावर गोळीबार 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात भारत घाटगे (कर्मचारी) हे गंभीर जखमी झाले असून,…

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

“डिजिटल अरेस्ट”चा बनाव करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यांचे प्रकार दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक रूप घेत आहेत. डिजिटल अरेस्टचे भय दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये…

विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न – वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, चिठ्ठी व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव पदावर कार्यरत असलेल्या हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात…

ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणाऱ्या एटीएम चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ९४ एटीएम कार्ड, मोबाईल व रिक्षा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून एटीएम कार्डची अदलाबदली करत लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह पाच जणांना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क