Category: क्राईम

प्रसिद्ध महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची आश्रमात दगडाने ठेचून हत्या; जिल्ह्यात खळबळ

वैजापूर : तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज पवार (वय 44) यांची त्यांच्या आश्रमात अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.…

कोकणवाडीत अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश — गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: शहरातील कोकणवाडी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून थेट रिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ३२ गॅस सिलिंडरसह २ लाख ९ हजार…

बजाजनगर दरोडा प्रकरणात खळबळजनक खुलासा; खोतकरची बहीण रोहिणी अटकेत, तुळशी वृंदावनात लपवलेले दागिने जप्त

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एक धक्कादायक अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहिणीला – रोहिणी बाबूराव…

बिल्डा फाट्याजवळ कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि…

“जाधववाडी मोंढ्यात थरार! रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यावर चाकू हल्ला करत जबरदस्तीने लुटले ५० हजार!”

छत्रपती संभाजीनगर : “तू शेतकरी आहेस, आम्हाला स्वस्तात भाजी दे” असा दबाव टाकत तिघा अज्ञातांनी एका शेतकऱ्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याच्या खिशातून ५० हजार रुपये…

संभाजीनगर हादरलं! साजापूरमध्ये NDPS पथकाची कारवाई; औषधांच्या स्क्रॅपमधून ड्रग्ज तयार करण्याचा घातक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील साजापूर परिसरात NDPS पथकाने मोठी धडक कारवाई करत ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर व ड्रम्स जप्त केले. औषधांच्या स्क्रॅपचा वापर करून एमडीसारखा घातक…

बिडकीन पोलिसांची कारवाई : बेकायदेशीर तीन तलवारींसह युवक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसापुरी गावात बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकत तीन लोखंडी तलवारी…

होलसेलच्या आमिषाने ठगीचा खेळ! संभाजीनगरात दांपत्याकडून ६५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : किराणा व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने तब्बल ६५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. सुरेश रामभाऊ घाटूळ (वय ३८)…

भरदिवसा पुन्हा घरफोडीचा धडका! भगतसिंहनगरमध्ये १५.१ तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क