Category: क्राईम

दरोडा प्रकरणातील एन्काऊंटर प्रकरणाला नवे वळण; आरोपीच्या कुटुंबीयांकडून पोलिसांवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकरचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून,…

वडगाव कोल्हाटी मध्ये मध्यरात्री थरार; दरोडेखोराचा पोलिसांकडून एन्काऊंटर

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिसन लड्डा यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या दरोड्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा…

सिडकोत वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे बुलेटस्वार अर्ध्या तासात गजाआड

छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागात भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पळ काढणाऱ्या बुलेटस्वार दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात…

‘माँ’ म्हणून थांबवले… वृद्धेची फसवणूक करून ४ तोळे सोने लंपास; गजानन महाराज मंदिराजवळ प्रकार

छत्रपती संभाजीनगर : ‘माँ’ असा आवाज देत ७५ वर्षीय कांचनमाला सुखलाल पिपाडा या वृद्ध महिलेला थांबवत, खोट्या ओळखीचा आधार घेत अज्ञात लुटारूने तब्बल चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक…

देवगाव रंगारीत गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर छापा; ५ किलो ६५० ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : देवगाव रंगारी गावातील आयेशा नगर येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ५ किलो ६५० ग्रॅम गांजासह एकाला…

डी.एड परीक्षेला डमी विद्यार्थी; दोघांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : डी.एड परीक्षेला उर्दू अध्यापन पद्धती या विषयाच्या परीक्षेला डमी परिक्षार्थी बसल्याचा प्रकार समोर आला आहे. यात परिक्षार्थीसह डमि विद्यार्थ्यावर देखील वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा नशेचा बाजार; ७०० गोळ्यांसह अटक

छत्रपती संभाजीनगर : नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने झटपट पैसा कमवण्यासाठी शहरात नशेचा बाजार उभा केला होता. रेल्वे पार्सलच्या माध्यमातून वाराणसीहून दर दोन आठवड्यांनी नशेच्या गोळ्या आणून,…

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी MIDC पोलिसांच्या जाळ्यात; तिघांना अटक, शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सोमवारी रात्री चिकलठाणा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कारवाई करून तिघांना अटक केली. अंधाराचा फायदा घेत दोघेजण फरार झाले असून…

खऱ्या मणीचा दाखला देत २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : खऱ्या सोन्याच्या एका मणीचा दाखला देत दोन मजुरांनी व्यापाऱ्याची २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छावणीतील नेहरू चौकात…

रामराई शिवारातील शेतवस्तीवर दरोडा; तिघे गंभीर जखमी, ४८ हजारांचा ऐवज लंपास

वाळूज : वाळूज औद्योगिक वसाहतीलगतच्या रामराई शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तोंड बांधून हल्ला करत घरातील तीन व्यक्तींना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क