Category: क्राईम

रस्त्यावरून तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण; वैजापूर पोलिसांनी दोन तासांत केली सुखरूप सुटका

वैजापूर : लाडगाव रस्त्यावरील घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलाचे आयशर टेम्पोमधून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, पोलिसांनी तातडीने दाखल होत अवघ्या…

पैठण तालुक्यात खळबळजनक घटना – वृद्धाचा मुंडके नसलेला मृतदेह विहिरीत आढळला

पैठण : चिंचाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत मुंडके नसलेला वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मृत इसमाची ओळख नामदेव…

बोअरवेलची गाडी उलटली; ओडिशामधील दोन मजूर जागीच ठार, तिघे जखमी 

छत्रपती संभाजीनगर : बोअरवेलच्या गाडीचे चाक अचानक फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला खोलात कोसळली. या अपघातात गाडीवरील जड पाईप अंगावर पडून दोन परराज्यातील मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर…

गोड बोलून आजीच्या गळ्यातील ९० हजारांचे दागिने लंपास; ओएसिस चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान ऑटो रिक्षामधील प्रकार 

छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून विश्वास संपादन करत एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. ओएसिस चौक…

लाचखोरीचा पर्दाफाश : फेर नोंदणीसाठी ५ हजारांची लाच घेताना एजंट रंगेहात पकडला

छत्रपती संभाजीनगर : दोन भूखंडांची फेर महसूल दप्तरी नोंद करण्यासाठी तलाठ्याच्या वतीने ५ हजार रुपयांची लाच घेताना एका खाजगी एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (५ मे) रंगेहात पकडले. ही कारवाई…

परीक्षा देणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना सायबर टोळीचा गंडा; डिकी फोडून सिमकार्ड, एटीएम आणि क्रेडिट कार्ड चोरले, ९ लाखांचा गैरव्यवहार

छत्रपती संभाजीनगर : लॉ सीईटी परीक्षेसाठी आलेल्या १८ परीक्षार्थ्यांच्या दुचाकी व चारचाकींच्या डिकीतून मोबाईल सिमकार्ड, एटीएम आणि क्रेडिट कार्ड चोरून चोरट्यांनी अवघ्या तासाभरात सुमारे ९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक…

मोशन डिटेक्टर कॅमेऱ्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे रिकाम्या हाताने पसार

छत्रपती संभाजीनगर : एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाच्या बंद घरात चोरीसाठी आलेल्या चोरांचा कट अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उधळला गेला. मोशन डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरांचा हालचालींचा अलर्ट थेट मालकाच्या मोबाईलवर गेल्याने तात्काळ प्रतिक्रिया…

रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला दिली धमकी; सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसाच्या कर्तव्यावर असताना ई-चलन कारवाईच्या दरम्यान धमकी दिल्याप्रकरणी रिक्षा चालकावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव रहेमान रफिक पठाण (वय 30,…

व्हिडिओ कॉल स्कॅममुळे ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : आंघोळ करताना आलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल उचलणे एका ६० वर्षीय निवृत्त नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’ अशी धमकी देत संशयितांनी तब्बल १४ लाख…

टोकी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडा : दोन शेतकरी कुटुंबीयांना मारहाण करत 5.47 लाखांचा ऐवज लुटला

गजानन राऊत: प्रतिनिधी/ वाळूज : MIDC वाळूज पोलिस स्टेशन हद्दीतील टोकी गावातील शेतवस्तीवर राहणाऱ्या दोन शेतकरी कुटुंबांवर सोमवारी मध्यरात्री आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत तब्बल 5 लाख…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क