Category: क्राईम

उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट; पत्नीने मित्राच्या सहाय्याने जादूटोणा केल्याचाही आरोप

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी त्यांनी स्वतःच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राविरोधात…

“व्यसनाने घर उजाडले: मुलाचा छळ सहन न झाल्याने आईनेच दिली सुपारी!” पैठण येथील घटना

पैठण येथे मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्याने आईनेच २० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली…

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात कन्सल्टिंग व्यावसायिक; ४२ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका कन्सल्टिंग व्यावसायिकाला तब्बल ४२ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल…

“वाळूज MIDC मध्ये पतीच बनला भक्षक! मित्रासह पत्नीवर अत्याचार, मुलीवरही प्रयत्न!”

गजानन राऊत/ प्रतिनिधी वाळूज : एका 34 वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने आणि त्याच्या 50 वर्षीय मित्राने वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर पतीच्या मित्राने पीडितेच्या…

तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक; ९.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिसांनी तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक करून ९.२३ लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 1,411 Views

दत्तक घेतलेल्या चार वर्षीय मुलीचा निर्दयी आई-वडिलांकडून खून; सिल्लोड शहरातील धक्कादायक घटना

सिल्लोड : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तू मारून खून…

पोलीस असल्याची बतावणी करत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले!

छत्रपती संभाजीनगर: शहरात भामट्यांची टोळी सक्रिय झाली असून, पोलीस असल्याचे सांगत नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिपनगर परिसरात घडली. या घटनेत दोन…

रिअल इस्टेट व्यावसायिकावर गोळीबार; सुदैवाने थोडक्यात जीव बचावला 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवाबपुरा भागात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२६ मार्च) पहाटे घडली. आरोपीने व्यावसायिकाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने तो…

जिथे चोरली तिथेच; आणली विक्रीला! दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रेतून चोरलेली दुचाकी विक्रीसाठी कर्णपुरा मैदानावर आणलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. २४ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींकडून चोरीच्या एकूण…

ओॲसीस चौकात वाहतूक पोलिसांवर लाकडी दांड्याने हल्ला, एकाला अटक

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : वाहतूक पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथील ओॲसीस चौकात घडली. चुकीच्या पार्किंगवरून कार बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तीने तीन वाहतूक पोलिसांना लाकडी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क