Category: क्राईम

शहरात ट्रॅव्हल्सद्वारे मुंबईहून नशेचा माल: एनडीपीएस पथकाची धडक कारवाई, २० लाखांचा मुद्देमाल आणि ट्रॅव्हल्स बस जप्त!

छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात एमडी बटनचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनडीपीएस पथकाने १० ऑगस्ट रोजी…

घाटी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरण; ११ विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित

घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या सत्राच्या १९ विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या चौथ्या व पाचव्या सत्रातील ११ विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना वसतिगृहातूनही बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला…

शहरातील रस्त्यांवर तृतीयपंथीयांना भीक मागण्यास मनाई, पोलिसांचा आदेश जारी

शहरातील सिग्नल आणि चौकांवर वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात चार तृतीयपंथीयांना…

वेरूळ घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात; 40 प्रवासी थोडक्यात बचावले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात आज एक भीषण अपघात घडला. संभाजीनगर बस स्थानकातून धुळे आगाराकडे जाणाऱ्या एसटी बसचा टेम्पोशी अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात बसमधील सर्व 40 प्रवासी थोडक्यात बचावले…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या, शहरात खळबळ

संभाजीनगर शहरात मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ पाटील (वय २४), सुहाना शेख (वय १४), आणि रोहित भरत खोपडे (वय…

शहरात भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर कारवाई, पोलिसांकडून गुन्हे दाखल

शहरातील विविध चौक आणि सिग्नलवर आक्षेपार्ह इशारे करुन भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर अखेर जिन्सी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींची नावे अमृता जाधव निकिता (३८), सोफिया शेख आलिया शेख (२५),…

रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

रस्त्यावरील ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड व बॅरिकेड्स न लावणाऱ्या ठेकेदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी…

‘फ्रेंडशिप डे’ दिवशी दोन जिवलग मित्रांचा अपघातामुळे मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड-भराडी रोडवर बोरगावजवळ भीषण अपघात झाला असून, दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि पिकअप वाहनात झालेल्या या अपघातात गणेश निकम आणि आशिष परमेश्वर अशी…

वाळूजमध्ये खून झाल्याची खोटी माहिती, युवकावर कारवाई

खून झाल्याची खोटी माहिती डायल क्रमांक ११२ वर दिल्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांची शुक्रवारी चांगलीच धावपळ उडाली. सर्वत्र शोध घेतल्यानंतर ही माहिती खोटी निघाल्याने पोलिसांनी एका तरुणावर कारवाई केली आहे. शुक्रवारी…

छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा दुचाकी जप्त

वैजापूर शहरात आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वैजापूर पोलिसांनी यश मिळवले आहे. खंडाळा येथे झालेल्या विशेष कारवाईत सहा दुचाकींसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क