व्हायरल व्हिडिओमुळे वैजापूरमध्ये तणाव: प्रशासनाची तातडीची कारवाई, शहरात जमाबंदीचे आदेश लागू
गुरुवारी रात्री वैजापूर शहरात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन गटांमध्ये अचानक तणाव वाढला, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली. या अनपेक्षित घडामोडीमुळे शहर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. 2,633…