Category: क्राईम

वाळूज एमआयडीसीत शटर उचकटून ६० लाखांचे महागडे टूल्स लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव फाटा येथे चोरट्यांनी एका टूल्स विक्रीच्या दुकानाला लक्ष्य करत तब्बल ६० लाख रुपयांच्या महागड्या औद्योगिक टूल्सवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

तोतया पोलिसांकडून वृद्ध कामगार ठेकेदाराची भरदिवसा लूट; अडीच तोळ्यांचे दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक आणि लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, एमआयटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर एका वृद्ध कामगार ठेकेदाराला भरदिवसा गंडा घालून सुमारे अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने…

🚨 गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली; मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एसीबीचा सापळा, एपीआयसह पोलिस अंमलदार रंगेहात जेरबंद!

छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या वादासंदर्भातील तक्रारीत कारवाई टाळून गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) संजय नागूसिंग बहुरे (वय ४३) आणि…

चिकलठाणा एमआयडीसीत FDA ची मोठी कारवाई; संशयित निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीम जप्त

छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन (FDA) छत्रपती संभाजीनगर विभागाने अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. ४ जून) एमआयडीसी चिखलठाणा परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व…

पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या मित्रावर पतीचा जीवघेणा हल्ला; चाकूने वार करून डोक्यात दगड घातला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रावर पतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात…

⚠️ गळ्यात CID चे बनावट ओळखपत्र, अधिकाऱ्यांसारखा रुबाब अन् आत्मविश्वास; पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड झाला बनाव, दोघे जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पोलीस आयुक्तालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वतःला गुन्हे अन्वेषण विभाग (CID) अधिकारी असल्याचे भासवत दोन जण थेट पोलीस आयुक्त…

🚨 शेअर मार्केटमध्ये दुप्पट-तिप्पट नफ्याचे आमिष; महिला दंतवैद्याला ४.५२ कोटींचा सायबर गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका ४५ वर्षीय महिला दंतवैद्याची तब्बल ४ कोटी…

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक; सोन्याच्या अंगठ्या लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कर्णपुरा येथे दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला दोन तोतया पोलीसांनी गाठून त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस असल्याची बतावणी करत तपासणीच्या नावाखाली…

मानवतेला काळिमा फासणारी घटना; मदतीच्या बहाण्याने ८० वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी…

🚨 छत्रपती संभाजीनगरच्या दोन तरुणांचा जायकवाडी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

पैठण : जायकवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन महाविद्यालयीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क