Category: संमिश्र

छत्रपती संभाजीनगर जलयोजना वेगात; १०० कोटींचा जॅकवेल ठरला सुरक्षित, गोदावरीचे पाणी स्थिर

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील २४ तासांपासून जॅकवेलमधील पाणीपातळी स्थिर असून कुठेही लिकेज…

बनावट आदेशावर घाटीत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न; पदोन्नतीच्या चुकीने तरुणाचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (घाटी) येथे बनावट नियुक्ती आदेशाच्या आधारे ‘भांडारपाल’ पदावर रुजू होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा प्रकार उघडकीस आला असून, तांत्रिक चुकीमुळे हा बनाव…

छत्रपती संभाजीनगर मनपा भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २२२ रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार (दि.१८) होती;…

लग्नात हेलिकॉप्टरची मागणी घटली; प्री-वेडिंग शूटसाठी मात्र वाढती उत्सुकता

छत्रपती संभाजीनगर : अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूटचे आकर्षण तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. विवाहसोहळा अधिक खास आणि लक्षवेधी ठरावा यासाठी जोडपी विविध संकल्पना राबवत असून, प्रेक्षणीय स्थळे, गावराण पार्श्वभूमी आणि…

छत्रपती संभाजीनगरात गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल्स आणि अन्नछत्रे अडचणीत

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या दहा दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामाजिक अन्नछत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या…

बनावट विदेशी दारूविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; हर्सूल परिसरातून पाच आरोपी जेरबंद, 10.42 लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात बनावट विदेशी दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत हर्सूल परिसरातून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्याच्या शेकडो बाटल्या…

दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून खून; ५० लाखांच्या वादातून रचला चित्रपटासारखा कट, रील्सस्टार ठरला ‘रिअल लाइफ’ विलन

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या…

रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा करून हॉस्पिटलला धमकी; पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून हॉस्पिटलची बदनामी करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई १३…

उन्हाच्या तीव्रतेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सोमवार (दि.…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार; १८ मार्चपासून अर्ज वितरण

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत लवकरच १० स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठीचा कार्यक्रम मनपा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज वितरण, स्वीकृती व छानणीची प्रक्रिया…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क