Month: August 2025

“शटडाऊनचा परिणाम; शहरात पाण्याचा टप्पा दोन दिवस उशिराने”

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना आधीच ८ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असताना, आता तो १० दिवसांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राला…

✨ “३ ऑगस्ट २०२५ चे राशीभविष्य : आज कोणाला मिळेल यश, कोणाला घ्यावी लागेल काळजी?” ✨

आजचे राशीभविष्य 3 ऑगस्ट 2025 : ♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. तुमच्या जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल आणि त्यांच्या प्रगतीचा अभिमान वाटेल. घरगुती गोष्टींमध्ये लक्ष लागेल, नवे निर्णय…

छत्रपती संभाजीनगर- मुंबई मार्गावर लवकरच दुसरी वंदे भारत एक्सप्रेस; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे या मार्गावर लवकरच दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले…

वाळूज एमआयडीसीतील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; ५९.५० लाखांच्या नोटा जप्त, सात जण अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात बनावट नोटा छपाई करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा, २७ लाख…

लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी : ह्या दिवशी मिळणार जुलैचा हप्ता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार असून, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला…

घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’ ॲप — छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचे अभिनव पाऊल

छत्रपती संभाजीनगर : आता नागरिकांना सरकारी दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ‘सेवादूत’ हे मोबाईल ॲप तयार करून घरपोच सेवा…

श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिकेत निल्लावार यांची निवड

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती वर्ष 2025-2026 च्या अध्यक्षपदी मा.श्री. अनिकेत निल्लावार यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड समितीची विशेष बैठक आयोजित करून करण्यात आली, जी…

एटीएममध्ये मिळालेले ५० हजार रुपये पोलिसांना सुपूर्द करत प्रामाणिकपणाचा दिला आदर्श!

वाळूज : आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला असला, तरी काही माणसं आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवतात. अशीच एक घटना वाळूजमध्ये घडली असून, एटीएममध्ये चुकून राहिलेले ५० हजार रुपये…

UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे बदल : आजपासून नवीन नियम लागू

युपीआय (UPI) व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने १ ऑगस्ट २०२५ पासून काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचा उद्देश प्रणाली अधिक सुरक्षित, स्थिर व…

मंत्रिमंडळात फेरबदल : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे नवीन जबाबदारी

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क