Tag: #PoliceAction

तगड्या ऑफरमुळे कपड्याच्या दालनात चेंगराचेंगरी; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली

छत्रपती संभाजीनगर : नव्याने सुरू झालेल्या एका कपड्याच्या दालनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच जाहीर करण्यात आलेल्या तगड्या ऑफरमुळे रविवारी (दि. ४) मोठी चेंगराचेंगरी झाल्याची घटना आकाशवाणी चौक परिसरात घडली. सोशल मीडियावर जोरदार…

स्पोर्ट्स बाइकच्या वादातून तरुणाचे अपहरण; सिडको पोलिसांकडून सात तासांत सुटका 

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाइकच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या शुल्लक वादाचे रूप गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले. काही मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तिघांसह सहा जणांनी मिळून एका १७ वर्षीय मुलाचे भररस्त्यावरून अपहरण केल्याची…

निवडणूक तपासणीत कारमधून ३.५५ लाखांची रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली…

रम्मीच्या व्यसनातून गॅस सिलिंडर चोरी; ट्रकचालकासह तिघांना गुन्हे शाखेची बेड्या

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन रम्मीच्या खेळात गमावलेली रक्कम भरून काढण्यासाठी एका ट्रकचालकाने स्वतःच्याच कामाच्या क्षेत्रातील गॅस सिलिंडर चोरीचा धक्कादायक कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारेगाव येथील एचपीसीएल गॅस कंपनीच्या…

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर कडक नजर; सायबर पेट्रोलिंग तीव्र, २७ आक्षेपार्ह पोस्ट्स हटविल्या

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेच्या काळात जातीय सलोखा बिघडवणारे कृत्य, चिथावणीखोर मजकूर तसेच अफवा पसरवण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने सायबर पेट्रोलिंग अधिक तीव्र केली आहे. सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण…

अक्षता पडण्यापूर्वीच दामिनी पथकाची ‘एन्ट्री’; खुलताबादजवळ बालविवाह रोखून अल्पवयीन मुलीचे आयुष्य वाचवले

छत्रपती संभाजीनगर : “नात्यातलं चांगलं स्थळ आहे, आता सोडून कसं चालेल?” या एकाच विचारातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादजवळील देवळाना शिवारात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू होती. मात्र, अक्षता…

दारूच्या व्यसनातून दुचाकी चोरीचा सपाटा; अट्टल चोरट्यासह साथीदाराला महिनाभरात दुसऱ्यांदा अटक, १४ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : दारूच्या व्यसनामुळे जालना येथून छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन रात्री रस्त्यावर मुक्काम ठोकत सकाळी परत जाताना दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने महिनाभरात दुसऱ्यांदा अटक…

इंदूरहून नायलॉन मांजाची तस्करी; पदमपुरा येथे दोन तरुणांना अटक, २८८ गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर : देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या एका पतंग विक्रेत्या तरुणाने तिकडेच नायलॉन मांजाची तस्करी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदूर (मध्यप्रदेश) येथून कुरियरद्वारे आणलेला मांजाचा मोठा साठा…

शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २८९ मांज्याचा गट्टूसह तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन व चायनीज मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २८९ गट्टू नायलॉन मांज्या जप्त केला…

संभाजीनगरमध्ये विवाहितेवर हॉटेलात सामूहिक अत्याचार ; चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेने चुकून चुकीच्या रूमचे दार वाजवल्यानंतर मद्यधुंद…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क