Tag: #PoliceAction

वाळूज महानगरात नॉयलॉन मांजाविरोधात मोठी कारवाई; २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातील नॉयलॉन मांजाच्या अवैध साठा व विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १५) रात्री मोठी धडक कारवाई केली. रांजणगाव, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी तसेच शहरातील ढिंबारगल्ली…

राजस्थानच्या तरुणाची फसवणूक; लग्नाचा बनाव करून 1 लाख 30 हजारांची लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या आमिषाने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात पत्नीचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला एजंट महिलेने 25 वर्षीय मुलीसोबत लग्न लावून…

भर रस्त्यात विद्यार्थिनीला छेडणाऱ्या नराधमाला नागरिकांकडून चोप

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उत्सव चौक ते दशमेश नगर दरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेतून घरी परतत असलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीला अश्लील…

प्रवासी महिलांचे दागिने सुरक्षित आहेत का? दोन घटना आणि नागरिकांमध्ये चिंता

छत्रपती संभाजीनगर : बसप्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांवर आता चोरट्यांची नजर असल्याचे सलग दोन घटनांमधून स्पष्ट झाले आहे. एका महिलेकडून चोरट्यांनी १० तोळ्यांचे दागिने लंपास केले, तर दुसऱ्या घटनेत…

नायलॉन मांजावरील गुन्हे शाखेची धडक कारवाई; 55 गट्टू जप्त करत तीन जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात मकरसंक्रांतीपूर्वी नायलॉन व चायनीज मांजाची अवैध विक्री वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून एकूण 55 गट्टू नायलॉन मांजा जप्त केले. या प्रकरणात…

मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह थांबवला; दामिनी पथकाची तातडीची धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिन्सी परिसरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या दामिनी पथकाला यश आले. शुक्रवारी रात्री रोशनगेट भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे ३०० उपस्थित पाहुण्यांसमोर सुरू असलेले विवाह…

दुबईला गेलेल्या दाम्पत्याचे घर फोडले; दीड लाखांचा ऐवज लंपास ; एन – १२ मधील घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात घरफोडीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुलाला भेटण्यासाठी दुबईला गेलेल्या दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ४…

इटावा-जोगेश्वरी रस्त्यावर गोमांस वाहतूक प्रकरणामुळे तणाव, रिक्षा तोडफोड आणि रस्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा अवैध गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. विटावा फाट्यावर शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी सुमारे नऊ वाजता एमएच २० ईएफ ७०२३ या क्रमांकाच्या प्रवासी रिक्षेत…

सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात महिला चोरट्यांचा थैमान; तीन तासांत ८ महिलांच्या दागिन्यांची लूट

छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात यात्रेनिमित्त रविवारी मोठी गर्दी झाली असताना महिला चोरट्यांच्या टोळीने भाविकांना लक्ष्य करत मोठा आर्थिक तोटा केला. दुपारी फक्त तीन तासांच्या कालावधीत तब्बल आठ…

मध्यवर्ती बसस्थानकातील बाइक चोरी प्रकरण उघडकीस; क्रांतीचौक पोलिसांकडून दोन चोरटे अटकेत, चोरीच्या ८ मोटारसायकली हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून झालेल्या बाइक चोरीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क