Tag: #ChhatrapatiSambhajinagar

छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा! २० अधिकारी-कर्मचाऱ्यांना २१ पोलिस पदके; ‘राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’ने कामगिरीचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय आणि निष्कलंक सेवेची केंद्र व राज्य सरकारने दखल घेतली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या पोलिस पदकांमध्ये जिल्ह्यातील…

बनावट मुख्त्यारपत्राद्वारे आईची २० गुंठे जमीन हडपल्याचा आरोप; शिक्षक मुलाविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : समाजाला नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि संस्कारांचे धडे देणाऱ्या शिक्षकानेच जन्मदात्या आईची २० गुंठे जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या जागी दुसरी महिला उभी करून बनावट मुख्त्यारपत्र…

तिरंगा यात्रेमुळे १४ ऑगस्टला क्रांती चौक ते गोपाल टी मार्ग बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहरात १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली तिरंगा यात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या…

७ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी ९ लाखांचा गंडा; बनावट मेडिकल सर्टिफिकेटद्वारे ब्लॅकमेल

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून व्यवसायासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १५ दिवसांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार…

घृष्णेश्वर-भद्रा मारुती दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोठा निर्णय; सोलापूर-धुळे महामार्गावरील जड वाहतूक दीड महिन्यासाठी बंद, वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्यानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठा…

शासकीय कार्यालयांच्या गेटवरच हेल्मेट तपासणीचा धडाका; छत्रपती संभाजीनगरात ३०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दंड, ३ लाख ३ हजारांचा दंड आकारला

छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासकीय कर्मचाऱ्यांनीही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, या उद्देशाने शहर पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत विनाहेल्मेट…

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने थायलंड-श्रीलंका सहलीचे आमिष; ५०० रुपये घेऊन नागरिकांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना थायलंड आणि श्रीलंका येथे मोफत सहलीला नेण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.…

शाश्वत मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी (दि. ९) क्रांती चौकात उपोषण आंदोलन केल्यानंतर…

पोलिसांवरच हेल्मेट सक्तीची कारवाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये विनाहेल्मेट दुचाकीवर आलेल्या २६ अधिकारी-अंमलदारांवर दंड, २६ हजारांचा दंड ठोठावला; आता शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही वाहतूक शाखेची धडक मोहीम

छत्रपती संभाजीनगर : शहरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक शाखेने पोलीस विभागातच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (दि. १०) शहरातील विविध पोलीस…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 ऑगस्टला भाजपची भव्य तिरंगा यात्रा; मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क