Tag: #CrimeNews

करमाड पेट्रोल पंपावर तरुणीचा निर्घृण खून; आरोपी ताब्यात, सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी घडली. या…

विवाहितेच्या मृत्यूने खळबळ; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या की खून? नातेवाईकांचा घाटीत ठिय्या, पतीसह ७ आरोपींना अटक 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी परिसरातील भावसिंगपुरा येथे २३ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ईश्वरी अजय बनकर असे या मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचातून तिने…

सिल्लोडमध्ये एसटी अधिकाऱ्याची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोड : राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. शरद विठ्ठल…

अवैध नशायुक्त कफ सिरप विक्री प्रकरणी तिघांना अटक; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : मानवी आरोग्यास घातक आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कफ सिरप’ची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बीड बायपास परिसरातील अबरार…

बिडकीन येथे अवघ्या बाराशे रुपयांसाठी ‘क्लास वन’ अधिकाऱ्याने घेतली लाच 

छत्रपती संभाजीनगर : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांच्यासह एका सफाई कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.…

घरातून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; दोन महिलांना रंगेहाथ पकडले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरात घरातूनच बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईनगर भागातील एका घरावर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवारी (दि.…

मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू; साल्यानेही रेल्वे समोर येऊन जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मेहुण्याला वाचवू न शकल्याच्या तीव्र अपराधी भावनेतून तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. “मला तुमचं खूप ध्यान येतंय, आजचा माझा…

ट्रक गेला चोरीला, वाढले कर्जाचे ओझे; जय भवानीनगरात तरुणाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जय भवानीनगर परिसरात एका २६ वर्षीय तरुणाने कर्जाच्या दडपणामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदेश दिनकर गवळी असे मृत तरुणाचे नाव असून, चोरीला गेलेल्या…

LPG गॅस चोरीचा मोठा भंडाफोड; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त, २४८० कुटुंबांचा गॅस वाचला

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात गॅस चोरीच्या वाढत्या प्रकारांवर राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठा घाव घातला आहे. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गॅस चोरी करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस…

स्वतःवर गोळीबार करणाऱ्या पुरोहित तरुणाचा मृत्यू; ३० तासांची झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुरोहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर नाईक (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव असून, जवळपास ३० तास मृत्यूशी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क