Tag: #ChhatrapatiSambhajinagar

छत्रपती संभाजीनगरकरांनी लक्ष द्या! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शनिवारी शहरातील हा प्रमुख रस्ता बंद; वाहतूक पोलिसांनी जाहीर केले पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) शहरात विविध अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी अपेक्षित…

छत्रपती संभाजीनगरातील डेअरीत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे मोठे रॅकेट उघड; नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलातून पनीर व गाईचे तूप तयार केल्याचा संशय, ₹३.१२ लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरातील एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई करत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे मोठे रॅकेट उघडकीस…

🚨 रिक्षाचालकांवर पोलिसांची ‘धडाकेबाज’ ॲक्शन! शहरभर विशेष मोहीम राबवत १,२२५ रिक्षांवर कारवाई; ९६ रिक्षा जप्त, लाखोंचा दंड ठोठावला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १,२२५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून…

सोशल मीडियावर गुंडगिरीचा रुबाब दाखवणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’; ८४६ खाती बंद, २२० जण रडारवर

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर हातात पिस्तूल, कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन रील्स तयार करत स्वतःला ‘भाई’, ‘दादा’, ‘डॉन’ किंवा ‘किंग’ म्हणून सादर करणाऱ्या टवाळखोरांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली…

लॉटरी लागल्याचे आमिष; गोड बोलून ६८ वर्षीय वृद्धेच्या तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

छत्रपती संभाजीनगर : “आजी, तुम्हाला लॉटरी लागली आहे. चला, मी तुम्हाला पैसे काढून देतो,” असे गोड बोलून एका भामट्याने ६८ वर्षीय वृद्धेला फसवून त्यांच्या हातातील सुमारे तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या…

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास; १६ कोटींच्या निधीतून ६,१६७ हेक्टरवर जलसंधारण

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ९ गावांमध्ये ‘वसुंधरा’ या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीसह राज्य शासन आणि…

१ कोटी ३३ लाखांच्या जमीन व्यवहारातील आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजारांची लाच; पोलिस उपनिरीक्षकाला बेड्या

छत्रपती संभाजीनगर : जमीन व्यवहारात तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराकडून आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील…

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरसाठी २ हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी; जिल्हाधिकाऱ्यांचे व्यसनमुक्तीचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : शहराला नशामुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहागंज परिसरात भव्य जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात तब्बल…

पेन्सिलचे टोक डोळ्यात घुसलेल्या पाच वर्षीय चिमुकलीची घाटीत यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी वाचवली दृष्टी

छत्रपती संभाजीनगर : खेळताना झालेल्या एका दुर्दैवी अपघातात पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिलचे टोक घुसून तिच्या कॉर्नियाला (बाह्य नेत्रपटल) गंभीर दुखापत झाली होती. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)…

७ लाखांच्या कर्जाचे आमिष; वृद्ध व्यावसायिकाची तब्बल ₹१५.२५ लाखांची सायबर फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : केवळ ७ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सायबर भामट्याने वृद्ध व्यावसायिकाची तब्बल ₹१५ लाख २५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क