Tag: #ChhatrapatiSambhajinagar

रोजाबागेत मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या; माजी नगरसेवकाच्या मुलावर आरोप, ७ संशयित ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रोजाबाग परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा कायमचा तोडगा…

आषाढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; ३० महिलांचे मंगळसूत्र लंपास, १४ संशयित ताब्यात

वाळूज महानगरातील आषाढी एकादशी यात्रेदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांना लक्ष्य केले. यात्रेत तब्बल ३० महिलांची मंगळसूत्रे चोरीला गेल्याची माहिती समोर आली…

छत्रपती संभाजीनगरात बेकरीवर FDAची धडक; गंभीर नियमभंग उघड, अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : राज्यभर सुरू असलेल्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरातील इंदिरानगर, जुना बायजीपुरा येथील YES Fine Bakery वर धडक कारवाई…

31 जुलैनंतर मुदतवाढ नाही; अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा, गुंठेवारी नियमितीकरणासाठी 90 टक्के सवलतीचा लाभ घ्या : आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सीएसएमआरडीए) हद्दीतील 31 डिसेंबर 2020 पूर्वीच्या विनापरवाना बांधकामांना नियमित करण्यासाठी सुरू असलेल्या मालमत्ता अभय योजनेअंतर्गत 31 जुलै 2026 पर्यंत बेटरमेंट शुल्कात…

१०० रुपयांचे आमिष, जबरदस्तीने रिक्षात बसवले अन् सुरू झाला थरार; तीन नागरिकांच्या धाडसामुळे १० वर्षीय चिमुकली सुखरूप बचावली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज बाजार परिसरातून १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (२२ जुलै) रात्री उघडकीस आला. नागरिकांच्या तत्परतेमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात…

फुलंब्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २७ गोवंशांची सुटका, ₹३१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३१ लाख ५० हजार…

बीड बायपासवर तीन तासांत दोन भीषण अपघात; महिला व शेतकऱ्याचा मृत्यू, बेफाम वेग आणि धोकादायक दुभाजक पुन्हा चर्चेत

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर मंगळवारी सायंकाळी अवघ्या तीन तासांच्या अंतरात झालेल्या दोन भीषण अपघातांत एका महिलेसह शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुसाट वेगातील वाहनचालक आणि सर्व्हिस…

“पत्नीला आणण्यासाठी मध्यरात्री घराबाहेर पडताच अवघ्या २० मिनिटांत घरफोडी; कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरातून दीड तोळ्याचे दागिने, रोकड आणि क्रेडिट कार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील गजानननगर येथे मध्यरात्री अवघ्या २० मिनिटांत घरफोडीची धक्कादायक घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने,…

आषाढी एकादशी वाळूज पंढरपूर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; ‘स्वच्छ वारी’चा संकल्प करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून, यंदाची वारी ‘स्वच्छ वारी’ म्हणून साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा…

भंगारातून घडवली कमाल! संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या ५ दिवसांत तयार केल्या दोन इलेक्ट्रिक रेसिंग कार

छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसीच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील विद्यार्थ्यांनी कौशल्य, कल्पकता आणि नवोन्मेष यांचा उत्कृष्ट संगम घडवत भंगार साहित्यापासून दोन इलेक्ट्रिक रेसिंग कार तयार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क