Tag: #PoliceAction

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणांवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन काढली धिंड 

छत्रपती संभाजीनगर : दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करणारा गुंड हर्षल मुळे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. २०) रात्री एन-९ परिसरातून त्याला अटक…

सराईत गुन्हेगार फैजल तेजाकडून मध्यरात्री मैत्रिणीवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगर : किल्लेअर्क परिसरात मध्यरात्री सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. राखी (२२, मूळ नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव असून, गोळी…

९३ हजारांत १ तोळा सोने; नफ्याच्या आमिषाने फसवणुकीचा डाव उघड; जाहिरात करणाऱ्या रिलस्टारवरही गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे. ‘आशीर्वाद गोल्ड’ नावाने ऑफिस थाटून बसलेल्या या टोळीने नागरिकांना “९३…

वाळूज एमआयडीसीतील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; ५९.५० लाखांच्या नोटा जप्त, सात जण अटकेत!

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात बनावट नोटा छपाई करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा, २७ लाख…

एटीएममध्ये मिळालेले ५० हजार रुपये पोलिसांना सुपूर्द करत प्रामाणिकपणाचा दिला आदर्श!

वाळूज : आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला असला, तरी काही माणसं आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवतात. अशीच एक घटना वाळूजमध्ये घडली असून, एटीएममध्ये चुकून राहिलेले ५० हजार रुपये…

साडी खरेदीच्या वेळी सेल्समनकडून अश्लील चाळे; विधीसंघर्ष बालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर साडी खरेदीसाठी शहरात आलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैठण गेट परिसरातील एका दुकानात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.…

कपाट दुरुस्तीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने चोरी करणारा गुन्हेगार २४ तासात अटक ; मुकुंदवाडी पोलिसांची जबरदस्त कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात शिरून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मुकुंदवाडी पोलिसांनी नंदुरबारहून अटक करून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीचे नाव प्रबतसिंग…

करमाड हद्दीत सुरू असलेल्या वेश्याव्यासावर पोलिसांची धडक कारवाई; सात महिलांची सुटका!

छत्रपती संभाजीनगर: करमाड पोलीस ठाणे हद्दीतील हसनाबादवाडी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या धंद्यावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या मदतीने मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिनेश लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेलवर छापा टाकत एका स्थानिक महिलेसह…

दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्यापैकी दोन आरोपी गजाआड, दोन फरार

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा येथील शिकवणीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा कट नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि कार चालकाच्या धैर्यामुळे उधळला होता. चिमुकलीच्या आजोबाकडून तब्बल दीड कोटींची खंडणी उकळण्यासाठी हा प्रयत्न…

प्लॉट दाखवण्याचे आमिष देत रिक्षाचालकाने ५० हजारांची पर्स हिसकावली; गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर – प्लॉट दाखवतो असे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करून तिच्या हातातील ५० हजार रुपयांची पर्स हिसकावून रिक्षाचालकाने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १३…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क